E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
शेअर बाजार घसरला
Wrutuja pandharpure
31 May 2025
मुंबई
: मुंबई शेअर बाजार शुक्रवारी घसरला. माहिती अणि तंत्रज्ञानाचे समभाग घसरले. तसेच आशियातील शेअर बाजारातील घसरणीचे परिणाम दिसले. अमेरिकेच्या न्यायालयाने वाढीव आयात शुल्क तात्पुरते लादण्यास मनाई केली आहे. या घडामोडीच्या आणि अनिश्चिततेच्या वाताावरणात शेअर बाजार खुला झाला. गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदार पुढे येत नसल्याचे ेचित्र भारतासह आशियातील बाजारपेठेत काल दिसले. दरम्यान, सेन्सेक्स १८२.०१ ने घसरून ८१ हजार ४५१ वर बंद झाला दिवसभरात तो एका क्षणीं ३४६.५७ ने घसरून ८१ हजार २८६ पर्यंत कमी झाला होता. निफ्टी ८२.९० ने घसरुन २४ हजार ७५० वर बंद झाला.
टेक महिंद्रा, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, एनटीपीसी, इन्फोसिस, नेसले, सन फार्मा आणि टाटा स्टीलचे समभागंचे मूल्य घसरले. या उलट इटर्नल, स्टेट बँक, एचडीएफसी बँक, लार्सन अँड ट्रुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रिज आणि बजाज फिनसिर्व्हच्या समभागांचे मूल्य वाढले. आशियातील दक्षिण कोरिया, जपान, शंघाय आणि हाँगकाँग बाजारात नकारात्मक वातावरण होते. युरोपीय बाजारात उलाढाल वाढली. गुरुवारी अमेरिकेतील शेअर बाजार वाढला होता. अमेरिकेच्या प्रत्त्युत्तर कराबाबत न्यायालयाचा आदेश पाहता गुंतवणुकदार सावधगिरीने पावले टाकत असल्याचे चित्र दिसून आले.
Related
Articles
रायगड ठरला पर्यटकांचे आकर्षण!
16 Jun 2025
दुसर्यांचा जीव वाचविण्याऐवजी फोटोसाठी सुरु होती धडपड!
17 Jun 2025
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले; पहिल्याच विमानप्रवासात...
14 Jun 2025
बदलापूरमधील क्रू मेंबर दीपक पाठक यांचा दुर्दैवी मृत्यू
14 Jun 2025
मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन
13 Jun 2025
पुण्यातील सराईत गुन्हेगार

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !