E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) बसचे तिकीट आणि मासिक पासच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पीएमपी प्रशासनाकडून तब्बल दहा वर्षांनंतर बसभाड्यात ही मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे, नवीन दराप्रमाणे १ ते ५ किलोमीटर अंतरासाठी आता दहा रुपये मोजावे लागणार आहेत. तिकीटाच्या दरवाढीबरोबरच मासिक पासचे दर देखील वाढवण्यात आले आहेत. मात्र, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना देण्यात येणार्या सवलती यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
पीएमपीच्या मुख्यालयात शनिवारी (३१ मे) संचालक मंडळाची बैठक पार पडली. त्यामध्ये, बस दरवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानुसार या प्रस्तावाला संचालक मंडळाने मान्यता दिली. यापूर्वी २०१४-२०१५ मध्ये पुणे प्रशासनाने ही भाडेवाढ केली होती. नवीन रचनेनुसार ही भाडेवाढ एकूण ११ टप्प्यांमध्ये करण्यात आली आहे. पीएमपीने दहा वर्षांनी केलेल्या तिकिटांच्या दरांमध्ये केलेली फेररचना रविवारपासून (१ जून) लागू करण्यात आली आहे.
पीएमपी प्रशासनाने केलेल्या दरवाढीचा परिणाम पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील लाखो प्रवाशांवर होणार आहे. इंधन दरवाढ, देखभाल खर्च, कर्मचारी वेतन आदींचा विचार करून ही दरवाढ केल्याचे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे, तिकिटांचे दर वाढल्यामुळे पीएमपीच्या प्रवाशांच्या खिश्याला कात्री बसणार आहे.
भाडेवाढ केल्यानंतर प्रशासनाने ई तिकीट प्रणाली कॉमन मोबलिटी कार्ड ऑनलाईन अॅप्लिकेशनमध्येही बदल करण्यात आल्याचे, पीएमपीच्या अध्यक्षा डॉ. दीपा मुधोळ-मुंडे यांनी सांगितले.
दैनंदिन पास (पुणे व पिंपरी-चिंचवड): ७० रुपये (पूर्वीचा दर ४० रुपये)
दैनंदिन पास (पीएमआरडीए) : १५० रुपये (पूर्वीचा दर १२० रुपये)
मासिक पास : १ हजार ५०० रुपये (पूर्वीचा दर ९०० रुपये)
प्रवासाचे अंतर
नवीन दर
१ ते ५ किमी
१० रुपये
५ ते १० किमी
२० रुपये
१० ते १५ किमी
३० रुपये
१५ ते २० किमी
४० रुपये
Related
Articles
सई परांजपे यांना पु. ल. स्मृती सन्मान प्रदान
14 Jun 2025
कलाकाराने तांत्रिक अंगांचाही अर्थार्जनासाठी विचार करावा
14 Jun 2025
निदर्शनांचे पेव २५ शहरांमध्ये ट्रम्प यांचा निषेध
12 Jun 2025
पद्मश्री अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे निधन
18 Jun 2025
ढासळते पर्यावरण रोखणे हे पुण्यापुढे मोठे आव्हान !
12 Jun 2025
ईडीच्या समन्सला वढेरांकडून केराची टोपली

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !