E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
उत्तर प्रदेशात चार मुली बुडाल्या
Samruddhi Dhayagude
23 May 2025
लखनौ : उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात चार मुलींचा बकुलाही नदीत बुडून मृत्यू झाला. गुरूवारी सकाळी ११ च्या सुमारास कुंदा पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातील चेतीसिंह पुरवा गावात ही घटना घडली.
स्वाती (१३), संध्या (११) आणि चांदणी (६) या तीन बहिणींसह त्यांची मैत्रीण प्रियांशी (७, सर्व रा. जलालपूर दिहवा, प्रतापगड) अशी मृत मुलींची नावे आहेत. या मुली गुरूवारी सकाळी भिंतींना लावण्यासाठी चिखल गोळा करण्यासाठी नदीकडे गेल्या होत्या. नदीच्या काठाजवळ चिखल गोळा करताना त्यांनी पाण्यात प्रवेश केला. पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडाल्या.
Related
Articles
व्हिसा रद्दच्या निर्णयाविरोधात पाकिस्तानी नागरिकाची सर्वोच्च न्यायालयात धाव
06 Jun 2025
कोयना शिवसागरात २२ टक्के पाणीसाठा
03 Jun 2025
शर्मिष्ठा पानोली हिला हंगामी जामीन
06 Jun 2025
डॉ. तावरेसह समन्वयकांची होणार एकत्रित चौकशी
06 Jun 2025
कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहचविणे गरजेचे : मुख्यमंत्री
04 Jun 2025
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
ठाण्यात एटीएसचे छापे
4
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
5
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
6
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका