E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात
Samruddhi Dhayagude
03 Jun 2025
माजी मंत्र्याशीही होता संपर्क
जैसलमेर : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या शकूर खानला अखेर पोलिसांनी अटक केली. शकूर खान राजस्तानच्या जैसलमेरचा रहिवासी आहे. संशयास्पद हालचाली दिसल्याने सुरखस यंत्रणा त्याच्यावर नजर ठेवून होत्या. तपासा दरम्यान स्पष्ट झाले की, शकूर हा पाकिस्तानी दूतावासात काम करणाऱ्या दानिश आणि सोहेल कमर याच्या संपर्कात होता. इतकेच नाही तर त्याने बऱ्याचदा पाकिस्तानी दूतावासात फेऱ्या मारल्या होत्या.
पाकिस्तानी दूतावासात कार्यरत असलेल्या दानिशच्या मदतीने शकूर खानने पाकिस्तानच्या व्हिसावर बऱ्याचदा पाकिस्तानला भेट दिल्याची माहिती समोर आली. पाकिस्तानात असताना, शकूरने आयएसआय एजंट्सशी संपर्क साधल्याचा आणि व्हॉट्सऍप द्वारे महत्त्वाची माहिती शेअर केल्याचा आरोप आहे.
सीमेपलीकडील लोकांशी संपर्क
शकूर खानकडे इस्लामाबादमधील काही लोकांचे फोन नंबर असल्याची बाब उघडकीस आली. यामुळे तो सीमेपलीकडील लोकांशी संवाद साधत होता, आणि त्यांच्याशी महत्त्वपूर्ण माहिती शेअर करत असल्याचा संशय आहे. सीमेपलीकडील लोकांना तो देशाची संवेदनशील माहिती देत असल्याचा आरोप आहे.
माजी मंत्र्यांशी संबंध
शकूर खान जिल्हा रोजगार कार्यालयात नोकरी करतो, तसेच तो माजी काँग्रेस मंत्री सालेह मोहम्मद यांचा स्वीय सहाय्यक होता. सालेह मोहम्मद यांच्या मूळ गाव भागूपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या बडोदा गावातील मंगलियाओं धानी या गावात शकूरचे कुटुंब राहते.
माजी काँग्रेस मंत्र्यांशी असलेले कनेक्शन समोर आल्यानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले. भाजप प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांनी काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांना देशभक्ती दाखवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "मंत्र्यांच्या सहाय्यकाला गुप्त माहिती मिळवण्याची संधी मिळलीच असेल. जर ती माहिती त्याने शत्रू देशाला दिली असेल, तर ही चिंतेची बाब आहे."
Related
Articles
बलूच सैन्यासोबतच्या चकमकीत पाकिस्तानचे २३ सैनिक ठार
12 Jun 2025
कवी, लेखक आणि क्रांतीकारी रामप्रसाद बिस्मिल
13 Jun 2025
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
13 Jun 2025
संगीताच्या व्याकरणापेक्षा मूळ रचनेवर भर असावा
11 Jun 2025
वाचक लिहितात
12 Jun 2025
अन्नाचे औषध म्हणून सेवन करा : डॉ. श्रीराम नायकरे

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक