E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पिंपरी-चिंचवडमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार
Wrutuja pandharpure
20 May 2025
पिंपरी
: पिंपरी चिंचवड शहराला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले.पावसामुळे सर्व रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते. चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली.सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटातसह जोरदार पाऊस झाल्याने वाहतूक चांगलीच विस्कळीत झाली होती. पुणे मुंबई महामार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र चिखल झाला होता. ग्रेड सेपरेटर प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहन चालकांची वाहन चालवताना कसरत होत होती.बी आर टी बसस्थानकां समोरही गुडघाभर पाणी साचल्याने बसमधून उतरल्यानंतर रस्त्याच्या पलीकडे जाताना प्रवाशांची चांगलीच कुचंबना होत होती.
Related
Articles
‘विकसित भारताची चर्चा आर्थिक प्रगतीशिवाय मूर्खपणाची’
01 Jun 2025
कुटुंब म्हणून आम्ही एकत्र : अजित पवार
03 Jun 2025
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचे भारतीय चाहत्यांकडून कौतूक
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
31 May 2025
इराणमध्ये अपहरण झालेल्या तीन भारतीयांची महिन्याभराने सुटका
04 Jun 2025
जगन्नाथांची यात्रा 'सुखोई'च्या चाकांवर
02 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार