E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
भारताने निर्बंध लादल्यानंतर बांगलादेशाची नरमाईची भूमिका
Samruddhi Dhayagude
20 May 2025
नवी दिल्ली : बांगलादेशातून येणारे तयार कपडे आणि अन्नपदार्थांच्या आयातीवर भारताने निर्बंध लादल्यानंतर बांगलादेशच्या हंगामी सरकारने नरमाईची भूमिका घेतली आहे. व्यापार निर्बंधांबद्दल भारत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसल्याचा दावा बांगलादेशच्या हंगामी सरकारचे सल्लागार शेख बशीरुद्दीन यांनी केला आहे. जर काही समस्या उद्भवल्या तर दोन्ही देश चर्चा करून मार्ग काढू असेही बशीरूद्दीन यांनी म्हटले आहे.
भारताने बांगलादेशातून रस्ते मार्गाने येणारे तयार कपडे, फळे, थंड पेये, स्नॅक्स, चिप्स, मिठाई, कापूस आणि कापसाच्या धाग्याच्या वस्तू, प्लास्टिक आणि पीव्हीसी वस्तू तसेच लाकडी फर्निचरच्या आयातीवर बंदी घातली आहे. याआधी बांगलादेशने भारतातून सूत आयात करण्यावर बंदी घातली होती. भारताच्या या निर्णयामुळे बांगलादेशच्या कापड व्यवसायासह अन्य व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, भारताच्या निर्बंधानंतर बशीरूद्दीन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, व्यापार निर्बंधांबद्दल भारत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. अधिकृतपणे माहिती मिळाल्यानंतर आम्ही यावर योग्य ती कार्यवाही करू. तसेच जर काही समस्या उद्भवल्या तर दोन्ही देश चर्चेतून मार्ग काढू.बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख महम्मद युनूस यांनी काही दिवसांपूर्वी चीनला भेट देत भारताविरोधी गरळ ओकली होती. भारताविरोधी आगळीक बांगलादेशला चांगलीच महागात पडली आहे.
Related
Articles
कोकण, विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विश्रांती
01 Jun 2025
‘समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरा’
01 Jun 2025
आंबोली आदिवासी भागात पिकाचे सर्वाधिक नुकसान
02 Jun 2025
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उंदरांचा वावर
03 Jun 2025
प्रवीण चित्रावळला रौप्यपदक
30 May 2025
कर्नाटकात आता हुक्काबंदी
01 Jun 2025
कोकण, विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विश्रांती
01 Jun 2025
‘समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरा’
01 Jun 2025
आंबोली आदिवासी भागात पिकाचे सर्वाधिक नुकसान
02 Jun 2025
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उंदरांचा वावर
03 Jun 2025
प्रवीण चित्रावळला रौप्यपदक
30 May 2025
कर्नाटकात आता हुक्काबंदी
01 Jun 2025
कोकण, विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विश्रांती
01 Jun 2025
‘समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरा’
01 Jun 2025
आंबोली आदिवासी भागात पिकाचे सर्वाधिक नुकसान
02 Jun 2025
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उंदरांचा वावर
03 Jun 2025
प्रवीण चित्रावळला रौप्यपदक
30 May 2025
कर्नाटकात आता हुक्काबंदी
01 Jun 2025
कोकण, विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विश्रांती
01 Jun 2025
‘समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरा’
01 Jun 2025
आंबोली आदिवासी भागात पिकाचे सर्वाधिक नुकसान
02 Jun 2025
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उंदरांचा वावर
03 Jun 2025
प्रवीण चित्रावळला रौप्यपदक
30 May 2025
कर्नाटकात आता हुक्काबंदी
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
चेरीचा हंगाम बहरला
4
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी