E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
कर्नाटकात आता हुक्काबंदी
Wrutuja pandharpure
01 Jun 2025
तंबाखूजन्य उत्पादन खरेदीची वयोमर्यादा १८ वरुन २१ वर
बंगळुरू
: कर्नाटकात हुक्का बारवर बंदी घालण्यात येणार आहे. त्या अंतर्गत सरकारने वटहुकूम काढला आहे. तंबाखुजन्य उत्पादन खरेदीसाठी वयोमयार्र्दा १८ वरुन वाढवून २१ करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणार्यांना दंड ठोठावला जाणार आहे. या संदर्भातील अध्यादेश सरकारने ३० मे रोजी काढला आहे. सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादनांवरील बंदीबाबतचे विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवले होते. त्याला २३ मे हिरवा कंदील देण्यात आला आहे. तरतुदीनुसार राज्यात सावर्र्जनिक ठिकाणी तंबाखूजन्य उत्पादनांची विक्री अथवा प्रदर्शन करता येणार नाही. त्यात धूम्रपान करण्याबरोबरच आणि पदार्थ चघळून रस्त्यावर थुंकण्यास बंदी घातली आहे. मात्र, विमानतळे, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये धूम्रपानासाठी राखीव खोली ठेवण्यास परवानगी दिली आहे. कलमांखाली सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार्यांना आणि २१ वर्षांखालील तरुणांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करताना आढळला तर १ हजार रुपये ंदंड ठोठावला जाणार आहे. पूर्वी दंडाची रक्कम २०० रुपये होती.
Related
Articles
मुंबईमध्ये रस्ता खचून बस खड्ड्यात
17 Jun 2025
अमेरिकेकडून नागरिकांसाठी प्रवासी मार्गदर्शक तत्वे
13 Jun 2025
प्रसिद्ध कथक नृत्यांगना विदुषी मंगला भट्ट यांचे निधन
16 Jun 2025
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18 Jun 2025
सनदी लेखापाल हे भारतीय अर्थव्यवस्थेचे शिल्पकार : हणमंतराव गायकवाड
14 Jun 2025
श्रीक्षेत्र देहू संस्थानने भाविकांसाठी प्रथमच प्रसिद्ध केला आचारधर्म

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !