E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
Wrutuja pandharpure
05 Jun 2025
पुणे
: पुण्यातील कोथरुड भागातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात एका महिला प्रेक्षकाच्या साडीत उंदिर शिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाकडुण उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे ठेवण्यात आले आहेत. हजारो कोटींचे अंदाजपत्रक असणार्या महापालिका प्रशासनावर नाट्यगृहात पिंजरे ठेवण्याची वेळ आली आहे.
पुण्यातील नाट्यगृहांची दुरवस्था झाल्याचे समोर आले होते. पालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करुन देखभाल दुरुस्ती केली आहे. त्यानंतरही हा प्रकार समोर आल्याने नाट्य प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. नाट्यगृहांच्या दुरवस्थेचा फटका अनेक अभिनेत्यांनी, अभिनेत्रींनी आणि त्यासह नाट्यरसिकांनाही बसला आहे. नाट्यगृहातील सोयीसुविधांचा अभावांवर अनेक वेळा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. तरीसुद्धा प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारीही अनेक अभिनेत्यांनी केल्या आहेत. याचाच प्रत्यय पुण्यातील कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आला. गेल्या शनिवारी (दि. ३१ मे) प्रेक्षागृहात ’मूषक’ नाटकाचा प्रयोग रंगला असताना एक महिला प्रेक्षकाच्या साडीत उंदरानं शिरकाव केला. प्रयोग सुरू होण्यापूर्वीही संपूर्ण नाट्यगृहात उंदरांचा उघडपणे वावर दिसत होताना दिसून येतो. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसकडुन सुध्दा आंदोलन करण्यात आले.
संबंधित थिएटरच्या व्यवस्थापकाने एका महिलेच्या साडीत उंदीराने शिरकाव केल्याच्या घटनेची माहिती दिली. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. नाट्यगृहाला भेट देऊन आवश्यक उपाययोजना करण्याचे सांगण्यात आले आहे.
- सुनील बल्लाळ, प्रमुख, सांस्कृतिक विभाग, महानगरपालिका.
Related
Articles
ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेत जोरदार निदर्शने
16 Jun 2025
बर्डमॅन सुमेध वाघमारे यांच्या सादरीकरणाला पसंती
16 Jun 2025
बुद्धिमान तरुणांमुळेे रामराज्य येणार : डॉ. दातार
16 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
गंगाधाम चौकातील कामासंदर्भातील निविदा स्थायी समितीकडे
13 Jun 2025
जयपूरमध्ये खासगी शाळेला बॉम्बची धमकी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक