E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
बसपच्या मुख्य राष्ट्रीय समन्वयकपदी आकाश आनंद यांची निवड
Samruddhi Dhayagude
20 May 2025
नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी त्यांचे पुतणे आकाश आनंद यांची पक्षाच्या मुख्य राष्ट्रीय समन्वयकपदी नियुक्ती केली. पक्षाच्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
संघटनात्मक फेरबदलाचा एक भाग म्हणून मायावती यांनी देशाला तीन विभागात विभागले आहे. प्रत्येक विभागाचे नेतृत्व एका समन्वयकाद्वारे केले जाणार असून, हे तीन विभाग थेट आकाश आनंद यांना त्यासंदर्भातील अहवाल देतील. मायावती यांनी आशा व्यक्त केली आहे की, यावेळी त्यांचा पुतण्या आकाश आनंद पक्षाच्या आणि चळवळीच्या हितासाठी सर्व उपाययोजना करून पक्षाचा वैचारिक पाया मजबूत करेल.
दरम्यान, आकाश आनंद यांनी पक्षाच्या संघटनात्मक व्यवस्थेत परत आणल्याबद्दल मायावती यांचे आभार मानले. त्यांनी माझ्या चुका माफ केल्या आहेत आणि बहुजन मिशन आणि चळवळीला बळकटी देण्यासाठी मला योगदान देण्याची संधी दिली आहे, असे ते म्हणाले.
Related
Articles
बांगलादेशाने नोटांवरून हटवली शेख मुजीबूर रहमान यांची प्रतिमा
03 Jun 2025
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
31 May 2025
मी केवळ दहशतवादी हल्ल्यांवरील कारवायांबद्दल बोललो
30 May 2025
शुभमन गिल इंग्लंडला रवाना
02 Jun 2025
काश्मीरी पंडितांना सन्मानाने परत आणावे : मेहबुबा
03 Jun 2025
तोपर्यंत शेतकर्यांना भाजीपाला विभागात लिंबे पाठविता येणार

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आदित्य ठाकरे यांचा आरोप
4
राज्यात मान्सून स्थिरावला
5
अल्कराझ,रॅडुकानू यांचा विजय
6
भारत-बांगलादेश सीमेवर तणाव