E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मेट्रो स्थानकापर्यंत दोन बसच्या मार्गिकांचा विस्तार
Wrutuja pandharpure
19 May 2025
पुणे
: निगडी आणि रावेत येथील नागरिकांना मेट्रो स्थानकापर्यंत सुलभ प्रवास करता यावा, यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) दोन बस मार्गिकांचा विस्तार केला आहे.सदुंबरे सिद्धांत महाविद्यालय ते निगडी आणि समीर लॉन्स रावेत ते निगडी या दोन मार्गिकांवरील बस आता पिंपरी रस्त्यावरील आंबेडकर चौकापर्यंत धावणार आहे. यामुळे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) प्रवाशांमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे.
सदुंबरे सिद्धांत कॉलेज ते निगडीपर्यंतच्या मार्गावर दोन बस आणि समीर लॉन्स रावेत ते निगडी या मार्गावर सहा अशा आठ बस आंबेडकर चौकापर्यंत धावणार आहेत. पिंपरी येथे मेट्रोचे स्थानक असून भक्ती-शक्तीपर्यंत मेट्रो मार्गिकेचा विस्तार होणार आहे. पीएमपीने दोन्ही मार्गांचा पिंपरीपर्यंत विस्तार केल्याने मेट्रो स्थानकांवर सहज पोहोचता येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सदुंबरे आणि रावेत परिसरातील नागरिकांना पिंपरीमध्ये जाण्यासाठी ‘पीएमपी’ची थेट सेवा नसल्याने नोकरदार, आयटी कंपनीतील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. दोन मार्गांचा पिंपरी मेट्रो स्थानकापर्यंत विस्तार केल्याने प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे.
- नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल
Related
Articles
नीलेश चव्हाण याचा कोठडीतील मुक्काम वाढला
04 Jun 2025
गुजरातच्या पराभवानंतर आशिष नेहराच्या मुलांना रडू कोसळले
02 Jun 2025
विदर्भ, मराठवाड्यात मान्सून दाखल
29 May 2025
सिंध प्रांतात हिंदू धर्मीयांची निदर्शने
03 Jun 2025
कापणी झालेल्या पिकांनाही मिळणार नुकसान भरपाई
04 Jun 2025
गुंजवणी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करा
30 May 2025
नीलेश चव्हाण याचा कोठडीतील मुक्काम वाढला
04 Jun 2025
गुजरातच्या पराभवानंतर आशिष नेहराच्या मुलांना रडू कोसळले
02 Jun 2025
विदर्भ, मराठवाड्यात मान्सून दाखल
29 May 2025
सिंध प्रांतात हिंदू धर्मीयांची निदर्शने
03 Jun 2025
कापणी झालेल्या पिकांनाही मिळणार नुकसान भरपाई
04 Jun 2025
गुंजवणी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करा
30 May 2025
नीलेश चव्हाण याचा कोठडीतील मुक्काम वाढला
04 Jun 2025
गुजरातच्या पराभवानंतर आशिष नेहराच्या मुलांना रडू कोसळले
02 Jun 2025
विदर्भ, मराठवाड्यात मान्सून दाखल
29 May 2025
सिंध प्रांतात हिंदू धर्मीयांची निदर्शने
03 Jun 2025
कापणी झालेल्या पिकांनाही मिळणार नुकसान भरपाई
04 Jun 2025
गुंजवणी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करा
30 May 2025
नीलेश चव्हाण याचा कोठडीतील मुक्काम वाढला
04 Jun 2025
गुजरातच्या पराभवानंतर आशिष नेहराच्या मुलांना रडू कोसळले
02 Jun 2025
विदर्भ, मराठवाड्यात मान्सून दाखल
29 May 2025
सिंध प्रांतात हिंदू धर्मीयांची निदर्शने
03 Jun 2025
कापणी झालेल्या पिकांनाही मिळणार नुकसान भरपाई
04 Jun 2025
गुंजवणी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करा
30 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
4
चेरीचा हंगाम बहरला
5
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार