E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
सिंध प्रांतात हिंदू धर्मीयांची निदर्शने
Samruddhi Dhayagude
03 Jun 2025
शिव मंदिराची जमीन बळकावल्याचा निषेध
हैदराबाद : पाकिस्तानातील सिंध प्रांतातील एका ऐतिहासिक शिव मंदिराची जमीन बांधकाम व्यावसायिकांनी बेकायदा बळकावली. त्यामुळे संतप्त झालेल्या हिंदू धर्मीय नागरिकांनी जोरदार निदर्शने केली. बेकायदा बांधकाम तातडीने पाडून न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. सिंध प्रांतातील मुसा खटियान जिल्ह्यातील टांडो जाम शहरात निदर्शने करण्यात आली. कराचीपासून हा जिल्हा सुमारे १८५ किलोमीटरवर आहे. हिंदू धर्मीय नेते सीटाल मेघवाड यांनी सांगितले की, पुरातन शिव मंदिराची समारे सहा एकर जागा बळकावण्यात आली असून तेथे बेकायदा बांधकाम करण्यास सुरुवात झाली होती.त्यामुळे त्याविरोधात आम्ही निदर्शने करुन आवाज उठविला आहे. त्यात महिला आणि मुलेही सहभागी झाली होती. पाकिस्तान दलित इत्तेहाद (पाकिस्तान द्रविड अलायन्स) संघटनेच्या आवाहनानुसार नागरिक आले आणि त्यांनी न्यायाच्या मागणीसाठी निदर्शने केली. संघटना हिंदू धर्मीय नागरिकांच्या हक्कासाठी गेली अनेक दशके लढा देत आली आहे.
मंदिरे आमची श्रद्धास्थाने आहेत. मात्र, बिल्डरांनी मंदिराची जमीन बळकावून तेथे बेकायदा बांधकाम सुरू केले आहे. जमीन त्यांनी लुबाडली आहे. केवळ मंदिराची जमीन नाही तर स्मशानभूमी देखील लाटली आहे, असे नेते राम सुंदर यांनी सांगितले. सरकारने बिल्डरांवर तातडीने कारवाई करावी. संबधित बिल्डरांवर काशखेल समुदायाचा प्रभाव असल्याचा आरोपही नागरिकांनी केला त्यांनी टांडो जाम प्रेस क्लबसह विविध ठिकाणी धरणे धरले होते. शिव मंदिराकडे जाणारे मार्गही रोखले होते. या प्रकरणी पोलिस आणि संबधितांकडे तक्रारी केल्या. मात्र, कोणतीही दखल घेतली नाही. बेकायदा बांधकाम हटवले गेलेले नाही, असा आरोप नेते शिव काची यांनी केला. अशा प्रकारचा आरोप निदर्शने करणार्या हिंदू धर्मीय नागरिकांनी केला आहे.
Related
Articles
बाजाराला अर्थप्रवाहाने चालना
17 Jun 2025
पुण्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
17 Jun 2025
‘ऑटोमोबाईल क्षेत्र आर्थिक वाढ, रोजगार निर्मितीची गुरुकिल्ली’
19 Jun 2025
हंगाम ‘इंग्लिश क्रिकेट’चा
15 Jun 2025
हिंदी सक्तीविरोधात ’मनविसे’चा आक्रोश बालभारती केंद्रात पुस्तकांवर शाईफेक
19 Jun 2025
शिक्षण संस्था आणि पालकांवर शिक्षण संस्कृती सुधारण्याची मोठी जबाबदारी
16 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
ठेवींवरील व्याज घटणार
6
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त