E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित झालेल्या रहिवाशांचे पुनर्वसन
Wrutuja pandharpure
18 May 2025
श्रीनगर
: पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित झालेल्या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी केंद्राकडून मदत मागण्यासाठी एक व्यापक योजना तयार केली जाईल, असे जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी शनिवारी सांगितले.सिन्हा म्हणाले, भारत-पाकिस्तान तणावादरम्यान झालेल्या गोळीबारामुळे जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागातील अनेक घरे आणि व्यावसायिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे.
मी वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यांसह त्या ठिकाणांना भेट दिली. नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रशासनाने नुकसानीचे मूल्यांकन केले आहे आणि नागरिकांना तात्काळ मदत पुरवण्यात आली आहे. ज्यांना आतापर्यंत मदत मिळाली नाही, त्यांना मदत पुरवण्यात येईल. तथापि, नागरिकांना देण्यात आलेली मदत पुरेशी नाही. केंद्र सरकारकडे अधिक मदत मागितली जाईल. विभागीय आयुक्त या नुकसानीसाठी एक व्यापक योजना तयार करतील आणि त्या आधारे आम्ही केंद्र सरकारला विनंती करून बाधित लोकांचे पुनर्वसन करू, असेही ते म्हणाले.
Related
Articles
मणिपूरला भूकंपाचे धक्के
29 May 2025
दक्षिण पुणे भाजप जिल्हाध्यक्षपदी शेखर वढणे
01 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांच्याकडून अतिरिक्त कार्यभार काढून घेतला
30 May 2025
सत्तेत परतण्याची घाई (अग्रलेख)
30 May 2025
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिकेचा १४८व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा उत्साहात
31 May 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात