E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
जालिंदर सुपेकर यांच्याकडून अतिरिक्त कार्यभार काढून घेतला
Samruddhi Dhayagude
30 May 2025
नागपूर : जालिंदर सुपेकर यांच्याकडून नाशिक, संभाजीनगर, नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला.वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे कुटुंबाचे मामा पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर हे आरोपींना मदत करत असल्याचा आरोप कस्पटे कुटुंबियांनी केल्यानंतर गृहविभागाने सुपेकर यांच्याकडून अतिरिक्त कार्यभार काढून घेतला आहे.
वैष्णवी कस्पटे-हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणात मामे-सासरे विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह सेवा सुधार विभाग, महाराष्ट्र) जालिंदर सुपेकर यांनी हगवणे कुटुंबास मदत केल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता.
वैष्णवी हगवणे आत्महत्येशी आणि पिस्तूल परवाना देण्यासंदर्भात माझा कोणताही संबंध नाही’, असे सुपेकर यांनी माध्यमांना सांगितले होते. त्यानंतर दमानिया यांनी पत्रकार परिषदेत ‘कारागृह साहित्य खरेदी प्रकरणातून नाव वगळावे,’ या संदर्भातील एक क्लिप ऐकविली होती.‘याची सत्यता मी तपासली नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ती पाठविली होती. त्यांनी तपासून कारवाई करावी’, अशी मागणी दमानिया यांनी केली होती. यानंतर गुरुवारी सुपेकर यांच्यावर गृहविभागाने कारवाई केली आहे. ५०० कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणी त्यांच्यावर खटला सुरू असल्याची बाबही अंजली दमानिया यांनी निदर्शनास आणून दिली होती.
Related
Articles
हिंजवडीत साचलेल्या पाण्यामुळे अधिकारी धारेवर
11 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
पक्ष फुटला याची चिंता नको
11 Jun 2025
पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद
11 Jun 2025
जयपूरमध्ये खासगी शाळेला बॉम्बची धमकी
17 Jun 2025
अन्न प्रक्रिया उद्योगावर हवा भर
15 Jun 2025
हिंजवडीत साचलेल्या पाण्यामुळे अधिकारी धारेवर
11 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
पक्ष फुटला याची चिंता नको
11 Jun 2025
पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद
11 Jun 2025
जयपूरमध्ये खासगी शाळेला बॉम्बची धमकी
17 Jun 2025
अन्न प्रक्रिया उद्योगावर हवा भर
15 Jun 2025
हिंजवडीत साचलेल्या पाण्यामुळे अधिकारी धारेवर
11 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
पक्ष फुटला याची चिंता नको
11 Jun 2025
पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद
11 Jun 2025
जयपूरमध्ये खासगी शाळेला बॉम्बची धमकी
17 Jun 2025
अन्न प्रक्रिया उद्योगावर हवा भर
15 Jun 2025
हिंजवडीत साचलेल्या पाण्यामुळे अधिकारी धारेवर
11 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
पक्ष फुटला याची चिंता नको
11 Jun 2025
पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद
11 Jun 2025
जयपूरमध्ये खासगी शाळेला बॉम्बची धमकी
17 Jun 2025
अन्न प्रक्रिया उद्योगावर हवा भर
15 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक