E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आज कोलकाताचे आव्हान
Wrutuja pandharpure
17 May 2025
मुंबई
: भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आयपीएल २०२५ पुढे ढकलण्यात आले होते, पण आता ते आजपासून पुन्हा सुरू होत आहे. आज सायंकाळी ७.३० वाजता आयपीएलचा सामना बंगळुरुविरुद्ध कोलकाता संघात होणार आहे. जोफ्रा आर्चर, जेमी ओव्हरटन आणि सॅम करन आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी भारतात परतणार नाहीत. जेमी ओव्हरटन आणि सॅम करन चेन्नई सुपर किंग्जचा भाग होते आणि आर्चर राजस्तान रॉयल्स संघात होता. हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
पण, दरम्यान आरसीबी आणि मुंबई इंडियन्सना चांगली बातमी मिळाली आहे. कारण जोस बटलर, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन आणि जेकब बेथेल १५ मे पर्यंत भारतात पोहोचतील. विल जॅक्स हा मुंबई इंडियन्ससाठी एक महत्त्वाचा खेळाडू आहे. जेकब बेथेल, लिव्हिंगस्टोन हे आरसीबीचा भाग आहेत. तर जोस बटलर हा गुजरात टायटन्स संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. या हंगामात तिन्ही संघ विजेतेपदाचे दावेदार आहेत.
पण, फिल सॉल्टबद्दल कोणतीही बातमी नाही. स्पर्धा थांबण्यापूर्वीच आरसीबीचा हा खेळाडू जखमी झाला होता, त्याच्या जागी बेथलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळत होती. आता फिल भारतात येईल की नाही हे स्पष्ट नाही. जोफ्रा आर्चर परत न आल्याबद्दल राजस्तान रॉयल्सने म्हटले आहे की तो खेळाडू दुखापतग्रस्त आहे आणि दुखापतीतून बरा होत आहे. राजस्थान संघासाठी तो लवकरात लवकर तंदुरुस्त होणे सर्वात महत्वाचे आहे.
इंग्लंडचा आणखी एक मोठा खेळाडू मोईन अली परतणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचे वडील मुनीर अली यांनी एका वेबसाइटला सांगितले की, मोईन अली पुढील २४ तासांत निर्णय घेतील. भारत-पाकिस्तान संघर्षामुळे आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक बदलण्यात आले होते, आता ते १७ मे पासून पुन्हा सुरू होत आहे. प्लेऑफची लढाई २९ मे पासून सुरू होईल आणि अंतिम सामना ३ जून रोजी खेळवला जाईल.
Related
Articles
हिंजवडीत २५ वर्षीय IT अभियंत्याची आत्महत्या
05 Jun 2025
मद्यपी मोटार चालकाची येरवडा कारागृहात रवानगी
04 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
04 Jun 2025
रायगड रॉयल्सचा विजय
06 Jun 2025
पारूल चौधरीला रौप्यपदक
01 Jun 2025
सात्विक-चिरागचा विजय; सिंधूचा पराभव
06 Jun 2025
हिंजवडीत २५ वर्षीय IT अभियंत्याची आत्महत्या
05 Jun 2025
मद्यपी मोटार चालकाची येरवडा कारागृहात रवानगी
04 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
04 Jun 2025
रायगड रॉयल्सचा विजय
06 Jun 2025
पारूल चौधरीला रौप्यपदक
01 Jun 2025
सात्विक-चिरागचा विजय; सिंधूचा पराभव
06 Jun 2025
हिंजवडीत २५ वर्षीय IT अभियंत्याची आत्महत्या
05 Jun 2025
मद्यपी मोटार चालकाची येरवडा कारागृहात रवानगी
04 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
04 Jun 2025
रायगड रॉयल्सचा विजय
06 Jun 2025
पारूल चौधरीला रौप्यपदक
01 Jun 2025
सात्विक-चिरागचा विजय; सिंधूचा पराभव
06 Jun 2025
हिंजवडीत २५ वर्षीय IT अभियंत्याची आत्महत्या
05 Jun 2025
मद्यपी मोटार चालकाची येरवडा कारागृहात रवानगी
04 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
04 Jun 2025
रायगड रॉयल्सचा विजय
06 Jun 2025
पारूल चौधरीला रौप्यपदक
01 Jun 2025
सात्विक-चिरागचा विजय; सिंधूचा पराभव
06 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?