E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
रायगड रॉयल्सचा विजय
Vikrant kulkarni
06 Jun 2025
पुणे
: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) 2025 स्पर्धेत दुसर्या दिवशी कर्णधार ऋषभ राठोड(80धावा) याने केलेल्या महत्वपूर्ण खेळीच्या जोरावर रायगड रॉयल्स संघाने सातारा वॉरियर्स संघावर 24 धावांनी विजय मिळवला.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत सातारा वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. रायगड रॉयल्स संघाने पहिल्यांदा खेळताना 20षटकात 6बाद 190धावांचे आव्हान उभे केले. वरच्या फळीतील फलंदाज सिद्धेश वीर(0) खाते न उघडताच तंबूत परतला. त्याला वैभव दारकुंडेने झेल बाद केले. पाठोपाठ हर्ष मोगवीरा(5)ला सातारा वॉरियर्सच्या राजवर्धन हंगरगेकरने झेल बाद करून रायगड रॉयल्स संघाला 2 बाद 13 असे अडचणीत टाकले. यातून रायगड रॉयल्स सावरत असतानाच जगदीश झोपेने दिग्विजय पाटील(13)याला, तर राजवर्धन हंगरगेकरने हर्ष संघवी(18)याला बाद करून रायगड रॉयल्सची अडचण आणखी वाढवली. सहाव्या क्रमांकास फलंदाजीस उतरलेल्या ऋषभ राठोडने 45 चेंडूत 80धावांची आक्रमक खेळी करत संघाचा धावफलक पुढे नेला. यात त्याने 6 चौकार व 5 उत्तुंग षटकार मारले. त्याला ऋग्वेद मोरेने 41 चेंडूत 3 चौकार व 2 षटकाराच्या मदतीने 48 धावा काढून साथ दिली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी 83 चेंडूत 130 धावांची भागीदारी करून संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. सातारा वॉरियर्सकडून राजवर्धन हंगरगेकरने 42 धावात 3 गडी, वैभव दरकुंडेने 33 धावात 2 गडी बाद केले.
Related
Articles
श्रीक्षेत्र देहू संस्थानने भाविकांसाठी प्रथमच प्रसिद्ध केला आचारधर्म
13 Jun 2025
खासदार बारणे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
15 Jun 2025
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
16 Jun 2025
पाकिस्तानात ‘ब्रिगेड ३१३’ कशी?
12 Jun 2025
देशातील भीषण विमान अपघात
13 Jun 2025
विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटू दीर्घ पटेलचा मृत्यू
18 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !