E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
हिंजवडीत २५ वर्षीय IT अभियंत्याची आत्महत्या
Samruddhi Dhayagude
05 Jun 2025
पिंपरी चिंचवड : पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड येथील हिंजवडी आयटी अभियंता असलेल्या एका २५ वर्षीय तरुणीने इमारतीच्या २१ व्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली. “सॉरी, मला माफ करा, मी हे स्वेच्छेने करत आहे, माझी जगायची इच्छा संपली आहे.” असे सुसाईड नोटमध्ये लिहित तिने आत्महत्या केली. अभिलाषा भाऊसाहेब कोथंबिरे (वय 25) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, अभिलाषा कोथंबिरे ही हिंजवडी परिसरातील एका आयटी कंपनीत आयटी अभियंता म्हणून काम करत होती. त्याच परिसरात असणाऱ्या 'द क्राऊन ग्रीन सोसायटी'त ही घटना घडली.
३१ मे २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास अभिलाषा हिने “सॉरी, मला माफ करा, मी हे स्वेच्छेने करत आहे, माझी जगायची इच्छा संपली आहे.” अशी सुसाईड नोट लिहित इमारतीच्या २१ व्या मजल्यावरून उडी घेत आपले जीवन संपवले.
याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनाक्रम सांगितला. अभिलाषा पहाटे ४:३० वाजताच्या सुमारास दुचाकीने सोसायटीत आली आणि लिफ्टने २१ व्या मजल्यावरील आपल्या घरी गेली. पहाटे ४:४२ वाजता तिने ही टोकाची पायरी उचलली. तिच्या शवविच्छेदन अहवालात महत्त्वाच्या अवयवांना गंभीर दुखापत झाल्याचे निष्पन्न झाले.
हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. प्राथमिक तपासात कोणताही घातपात किंवा संशयास्पद बाब आढळली नाही. अभिलाषाने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
तिच्या खोलीत झडती दरम्यान एक सुसाइड नोट सापडली, ज्यामध्ये तिने लिहिले, “सॉरी, मला माफ करा, मी हे स्वेच्छेने करत आहे, माझी जगायची इच्छा संपली आहे.” या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, आयटी क्षेत्रातील तरुणांमधील मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Related
Articles
हंगाम ‘इंग्लिश क्रिकेट’चा
15 Jun 2025
भाषा शिक्षणाचे शिक्षणातील महत्त्व
18 Jun 2025
मैत्रिणीकडून होणार्या छळाला कंटाळून रियल इस्टेट एजंटची आत्महत्या
16 Jun 2025
यंदा १० मानाच्या पालखी सोहळ्यासोबत १०० पेक्षा जास्त रुग्णवाहिका
15 Jun 2025
निदर्शनांचे पेव २५ शहरांमध्ये ट्रम्प यांचा निषेध
12 Jun 2025
शनी शिंगणापूर विषयावर सन्नाटा का?
18 Jun 2025
हंगाम ‘इंग्लिश क्रिकेट’चा
15 Jun 2025
भाषा शिक्षणाचे शिक्षणातील महत्त्व
18 Jun 2025
मैत्रिणीकडून होणार्या छळाला कंटाळून रियल इस्टेट एजंटची आत्महत्या
16 Jun 2025
यंदा १० मानाच्या पालखी सोहळ्यासोबत १०० पेक्षा जास्त रुग्णवाहिका
15 Jun 2025
निदर्शनांचे पेव २५ शहरांमध्ये ट्रम्प यांचा निषेध
12 Jun 2025
शनी शिंगणापूर विषयावर सन्नाटा का?
18 Jun 2025
हंगाम ‘इंग्लिश क्रिकेट’चा
15 Jun 2025
भाषा शिक्षणाचे शिक्षणातील महत्त्व
18 Jun 2025
मैत्रिणीकडून होणार्या छळाला कंटाळून रियल इस्टेट एजंटची आत्महत्या
16 Jun 2025
यंदा १० मानाच्या पालखी सोहळ्यासोबत १०० पेक्षा जास्त रुग्णवाहिका
15 Jun 2025
निदर्शनांचे पेव २५ शहरांमध्ये ट्रम्प यांचा निषेध
12 Jun 2025
शनी शिंगणापूर विषयावर सन्नाटा का?
18 Jun 2025
हंगाम ‘इंग्लिश क्रिकेट’चा
15 Jun 2025
भाषा शिक्षणाचे शिक्षणातील महत्त्व
18 Jun 2025
मैत्रिणीकडून होणार्या छळाला कंटाळून रियल इस्टेट एजंटची आत्महत्या
16 Jun 2025
यंदा १० मानाच्या पालखी सोहळ्यासोबत १०० पेक्षा जास्त रुग्णवाहिका
15 Jun 2025
निदर्शनांचे पेव २५ शहरांमध्ये ट्रम्प यांचा निषेध
12 Jun 2025
शनी शिंगणापूर विषयावर सन्नाटा का?
18 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
5
दोघांची प्रकृती चिंताजनक
6
वाचक लिहितात