E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
वीजेचा धक्का बसलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू
Samruddhi Dhayagude
15 May 2025
भोर तालुक्यातील खुटवडवस्तीमधील घटना
भोर,(प्रतिनिधी) : घरातील पाण्याची मोटार सुरू करताना विजेचा धक्का बसलेल्या एका तरूणाचा खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना पुणे-सातारा महामार्गावरील कामथडीच्या खुटवड वस्तीमध्ये बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.राजेंद्र चंद्रकांत खुटवड (वय ३६) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत अशोक ज्ञानोबा खुटवड यांनी पोलिसांना खबर दिली.पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार राजेंद्र रहात्या घरासमोर ठेवलेली पाण्याची मोटार सुरू करत होता. दरम्यान विजेचा जोरदार शॉक बसल्यामुळे तो बेशुध्द पडला. स्थानिकांनी तातडीने नसरापूर येथील खासगी रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. भोर येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छदेन केल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
Related
Articles
ते गोमांस नसल्याचे अहवालात उघड
29 May 2025
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?
01 Jun 2025
भांबवली-वजराई धबधबा फेसाळला
01 Jun 2025
दहशतवाद नष्ट करणार : राजनाथ
31 May 2025
कॅनेडियन रॅपर ड्रेकचा बंगळुरूला पाठिंबा
04 Jun 2025
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय शस्त्रास्त्रांना मोठी मागणी
04 Jun 2025
ते गोमांस नसल्याचे अहवालात उघड
29 May 2025
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?
01 Jun 2025
भांबवली-वजराई धबधबा फेसाळला
01 Jun 2025
दहशतवाद नष्ट करणार : राजनाथ
31 May 2025
कॅनेडियन रॅपर ड्रेकचा बंगळुरूला पाठिंबा
04 Jun 2025
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय शस्त्रास्त्रांना मोठी मागणी
04 Jun 2025
ते गोमांस नसल्याचे अहवालात उघड
29 May 2025
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?
01 Jun 2025
भांबवली-वजराई धबधबा फेसाळला
01 Jun 2025
दहशतवाद नष्ट करणार : राजनाथ
31 May 2025
कॅनेडियन रॅपर ड्रेकचा बंगळुरूला पाठिंबा
04 Jun 2025
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय शस्त्रास्त्रांना मोठी मागणी
04 Jun 2025
ते गोमांस नसल्याचे अहवालात उघड
29 May 2025
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?
01 Jun 2025
भांबवली-वजराई धबधबा फेसाळला
01 Jun 2025
दहशतवाद नष्ट करणार : राजनाथ
31 May 2025
कॅनेडियन रॅपर ड्रेकचा बंगळुरूला पाठिंबा
04 Jun 2025
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय शस्त्रास्त्रांना मोठी मागणी
04 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार