E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
उधमपूर हवाई तळ उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा
Wrutuja pandharpure
11 May 2025
नवी दिल्ली
: भारताच्या हल्ल्यानंतर गर्भगळीत झालेल्या पाकिस्तान माध्यमांमधून खोटे दावे करत जगाची आणि विशेषत: भारतीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानने उधमपूर हवाई तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा पीआयबीने फोल ठरवला आहे.
पाकिस्तानची वृत्त आणि दावे यांची पीआयबीकडून सातत्याने पडताळणी सुरू आहे. पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीने भारतातील उधमपूरचा हवाईतळ उ द्ध्वस्त केल्याचा दावा केला होता. हा हवाई तळ सुरक्षित असून, असा कोणताही हल्ला पाकिस्तानकडून झाला नसल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे. त्या वृत्तवाहिनीने प्रसारित केलेली चित्रफीत आणि समाजमाध्यमावर प्रसारित झालेेली छायाचित्रे उधमपूर हवाईतळाची नाहीत. राजस्तानच्या हनुमानगड परिसरातील एका केमिकल कारखान्याला आग लागली होती. त्याची चित्रफीत चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात आली होती. सध्या अनेक चित्रफिती समाजमाध्यमावर चुकीच्या पद्धतीने पसरवल्या जात आहेत, ज्याचा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाशी काहीही संबंध नाही, असेही पीआयबीने म्हटले आहे.
Related
Articles
रास्तभाव दुकानातून तीन महिन्यांचे धान्य जूनमध्येच मिळणार
30 May 2025
आमदाराच्या घरात शिरणार्यास अटक
31 May 2025
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
29 May 2025
मुंबईसह राज्यात पावसाने दाणादाण
03 Jun 2025
कोयना शिवसागरात २२ टक्के पाणीसाठा
03 Jun 2025
निलेश चव्हाणला पकडल्याचा फोन करणार्यावर गुन्हा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
4
चेरीचा हंगाम बहरला
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी