E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
वित्त क्षेत्रात करिअरला सर्वाधिक प्राधान्य
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
मुंबई
: गुंतवणूक व्यावसायिकांचा जागतिक समूह सीएफएने त्यांच्या पाहणीचे निष्कर्ष जाहीर केले. ही पाहणी भारतासह अन्य देशांमधील विविध विद्यापीठांत शिकणारे नऊ हजाराहून अधिक विद्यार्थी आणि अलीकडेच पदवी प्राप्त केलेल्या तरुणांमध्ये करण्यात आली. या पाहणीनुसार भारतीय पदवीधर वित्त क्षेत्रात करिअर करण्यास सर्वाधिक प्राधान्य देत आहेत.
या क्षेत्रावर ३८ टक्के विद्यार्थ्यांचा विश्वास आहे. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान (३२ टक्के) व शिक्षण (२१ टक्के) या क्षेत्रांना त्यांचे प्राधान्य आहे. हे निष्कर्ष वित्त क्षेत्रातील स्थिरता, त्याची वाढीची क्षमता तसेच भारताच्या प्रगतीशील अर्थव्यवस्थेत या क्षेत्राची महत्त्वाची जागतिक भूमिका अधोरेखित करतात. या अहवालानुसार ९२ टक्के भारतीय पदवीधर कामाच्या ठिकाणी ‘एआय टूल्स’ वापरण्यावर विश्वास ठेवतात. तर अर्ध्याहून अधिक पदवीधर एआयमध्ये प्रशिक्षण देणार्या नियोक्त्यांना प्राधान्य देतात. २०२४ मध्ये बुद्धीमत्तेच्या क्षेत्रात करिअर करण्याकडे असलेला कल ५९ टक्के होता.
यावर्षी तो वाढून ६३ टक्के झाला आहे. तर डिजिटल मार्केटिंग आणि वेब विकास क्षेत्राकडील कल कमी झालेला आहे. या पाहणीनुसार आजघडीला भारतीय पदवीधर नोकरी मिळवण्यासाठी केवळ शैक्षणिक गुण वा संस्थेची प्रतिष्ठा यापेक्षा सॉफ्ट स्किल्स (६४ टक्के) आणि एआय कौशल्ये (५६ टक्के) अधिक महत्त्वाची मानतात. आरती पोरवाल, सीएफए इन्स्टिट्यूटच्या भारताच्या सीनियर कंट्री हेड आरती पोरवाल म्हणाल्या, आजच्या पिढीला त्यांच्या करिअरबद्दल आत्मविश्वास आहे हे स्पष्ट आहे. ते त्यांच्या करिअरमध्ये विचारपूर्वक पुढे जात आहेत. वित्त क्षेत्राची वाढती लोकप्रियता आणि भारतीय पदवीधरांचा प्रमाणपत्रांवरील विश्वास हे कौशल्य-केंद्रित मानसिकतेचे प्रतिबिंब आहे. नियोक्त्यांच्या वाढत्या अपेक्षांसह आम्ही भविष्यातील व्यावसायिकांना वित्त क्षेत्रात सचोटीने पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेली साधने, मूल्ये आणि जागतिक दृष्टीकोन प्रदान करण्यास वचनबद्ध आहोत.
Related
Articles
कोण आहेत जोहरान ममदानी ?
01 Jul 2025
’वन बिग ब्यूटीफुल बिल’ व्हान्स यांच्या मताने तरले
03 Jul 2025
शेताच्या बांधावरून पडून तापोळ्यात पर्यटकाचा मृत्यू
01 Jul 2025
जेमी स्मिथ, हॅरी ब्रुक यांची विक्रमी कामगिरी
05 Jul 2025
हिमाचल प्रदेशात मुसळधार; २६० हून अधिक रस्ते बंद
06 Jul 2025
आगाऊ आरक्षण करणार्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये १५ टक्के सवलत

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
3
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
6
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!