E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
अमेरिकेकडून नागरिकांसाठी प्रवासी मार्गदर्शक तत्वे
Wrutuja pandharpure
13 Jun 2025
वॉशिंग्टन
: अहमदाबादमधील विमान दुर्घटनेच्या घटनेची अमेरिकेने दखल घेतली आहे. अमेरिकेच्या भारतातील दूतावासाने कामानिमित्त, पर्यटनासाठी अथवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी भारतात आलेल्या अमेरिकन नागरिकांसाठी प्रवासी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे.अमेरिकेच्या दूतावासाने म्हटले आहे, की अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे आम्ही प्रभावित भागातील अमेरिकन नागरिकांना बातम्यांवर लक्ष ठेवण्याचे, स्थानिक अधिकार्यांनी दिलेल्या आपत्कालीन सूचनांचे पालन करण्याचे, महत्त्वाची आपत्कालीन माहिती मिळवण्यासाठीstep.state.gov, स्मार्ट ट्रॅव्हलरवर नोंदणी करण्यास व इतर अतिरिक्त अपडेट्ससाठी अमेरिकेच्या पर्यटन विभागाच्या, परराष्ट्र विभागाच्या समाज माध्यमावरुन माहिती घेण्याचा सल्ला आहे.
जे नागरिक प्रभावित भागात आहेत, त्यांनी आमच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात राहवे. तुम्ही जर प्रभावित भागात असाल आणि तुम्हाला तात्काळ आपत्कालीन सेवेची आवश्यकता असेल, तर कृपया स्थानिक अधिकार्यांशी संपर्क साधा. आम्ही अमेरिकन नागरिकांना प्रभावित भागात जाणे टाळण्याचे आणि स्थानिक अधिकार्यांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करतो. परदेशात असलेल्या अमेरिकन नागरिकांची सुरक्षितता ही अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाची सर्वोच्च प्राथमिकता आहे.
Related
Articles
आकाश दीपने उडविला डकेट, ओली पोप, रूट यांचा त्रिफळा
07 Jul 2025
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
01 Jul 2025
कर्करोग निदान व्हॅन खरेदीत गैरव्यहार
04 Jul 2025
अत्याचारप्रकरणी दोघांना शिक्षा
01 Jul 2025
शेती आणि ‘कृत्रिम बुद्धीमत्ता’
06 Jul 2025
सलग दुसर्या दिवशी शेअर बाजारात घसरण
04 Jul 2025
आकाश दीपने उडविला डकेट, ओली पोप, रूट यांचा त्रिफळा
07 Jul 2025
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
01 Jul 2025
कर्करोग निदान व्हॅन खरेदीत गैरव्यहार
04 Jul 2025
अत्याचारप्रकरणी दोघांना शिक्षा
01 Jul 2025
शेती आणि ‘कृत्रिम बुद्धीमत्ता’
06 Jul 2025
सलग दुसर्या दिवशी शेअर बाजारात घसरण
04 Jul 2025
आकाश दीपने उडविला डकेट, ओली पोप, रूट यांचा त्रिफळा
07 Jul 2025
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
01 Jul 2025
कर्करोग निदान व्हॅन खरेदीत गैरव्यहार
04 Jul 2025
अत्याचारप्रकरणी दोघांना शिक्षा
01 Jul 2025
शेती आणि ‘कृत्रिम बुद्धीमत्ता’
06 Jul 2025
सलग दुसर्या दिवशी शेअर बाजारात घसरण
04 Jul 2025
आकाश दीपने उडविला डकेट, ओली पोप, रूट यांचा त्रिफळा
07 Jul 2025
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
01 Jul 2025
कर्करोग निदान व्हॅन खरेदीत गैरव्यहार
04 Jul 2025
अत्याचारप्रकरणी दोघांना शिक्षा
01 Jul 2025
शेती आणि ‘कृत्रिम बुद्धीमत्ता’
06 Jul 2025
सलग दुसर्या दिवशी शेअर बाजारात घसरण
04 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
3
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!
6
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही