E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
अहमदाबाद विमान अपघाताचे भीषण फोटो
Samruddhi Dhayagude
12 Jun 2025
गांधीनगर : गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये एक विमान अपघात झाला आहे. अहमदाबादमधील मेघानी नगर येथील निवासी भागात एअर इंडियाचे विमान कोसळले.हा अपघात उड्डाणादरम्यान झाल्याचे समजते.
एअर इंडियाचे हे विमान बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर होते, हे विमान सुमारे ११ वर्षे जुने होते. अपघाताच्या वेळी विमानात २४२ लोक होते. विमानाने उड्डाण करताच, काही वेळातच त्याचे नियंत्रण सुटले आणि विमानतळ परिसराला लागून असलेल्या 'एअर कस्टम कार्गो' कार्यालयाजवळील कोसळले.
अपघाताचे फोटो आणि व्हिडीओ अत्यंत भयानक आहेत. अपघातस्थळावरून उठणाऱ्या काळ्या धुराच्या मोठ्या लोटांनी संपूर्ण परिसर व्यापला आहे. आजूबाजूच्या लोकांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण आहे.
अग्निशमन दलाच्या सात-आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या किती लोक जखमी झाले आहेत किंवा किती जणांना आपला जीव गमवावा लागला आहे हे स्पष्ट झालेले नाही.
विमानाच्या स्फोटामुळे आणि आगीमुळे इमारतीचेही बरेच नुकसान झाले आहे. सुरक्षा दल, एनडीआरएफ आणि विमानतळ प्राधिकरणाच्या टीम घटनास्थळी बचावकार्य करत आहेत.
विमान उड्डाण करण्यापूर्वीच विमान खाली येत असल्याचे काही छायाचित्रात दिसत आहे. या अपघाताला देशाच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ज्या ठिकाणी विमान कोसळले त्या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अजून या अपघातातील मृतांची आणि जखमींची संख्या समोर आलेली नाही.
Related
Articles
हो मी पाकिस्तानी सैन्याचा हस्तक होतो
07 Jul 2025
आमदार शेळकेंच्या हत्येचा कट उघड
07 Jul 2025
विठ्ठलमूर्ती सामाजिक अभिसरण आणि प्रबोधनाचा संदेश देते
06 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
08 Jul 2025
दलाई लामांची निवड कशी झाली
05 Jul 2025
इराण-इस्रायल युद्धानंतर खामेनी पहिल्यांदाच आले नागरिकांसमोर
07 Jul 2025
हो मी पाकिस्तानी सैन्याचा हस्तक होतो
07 Jul 2025
आमदार शेळकेंच्या हत्येचा कट उघड
07 Jul 2025
विठ्ठलमूर्ती सामाजिक अभिसरण आणि प्रबोधनाचा संदेश देते
06 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
08 Jul 2025
दलाई लामांची निवड कशी झाली
05 Jul 2025
इराण-इस्रायल युद्धानंतर खामेनी पहिल्यांदाच आले नागरिकांसमोर
07 Jul 2025
हो मी पाकिस्तानी सैन्याचा हस्तक होतो
07 Jul 2025
आमदार शेळकेंच्या हत्येचा कट उघड
07 Jul 2025
विठ्ठलमूर्ती सामाजिक अभिसरण आणि प्रबोधनाचा संदेश देते
06 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
08 Jul 2025
दलाई लामांची निवड कशी झाली
05 Jul 2025
इराण-इस्रायल युद्धानंतर खामेनी पहिल्यांदाच आले नागरिकांसमोर
07 Jul 2025
हो मी पाकिस्तानी सैन्याचा हस्तक होतो
07 Jul 2025
आमदार शेळकेंच्या हत्येचा कट उघड
07 Jul 2025
विठ्ठलमूर्ती सामाजिक अभिसरण आणि प्रबोधनाचा संदेश देते
06 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
08 Jul 2025
दलाई लामांची निवड कशी झाली
05 Jul 2025
इराण-इस्रायल युद्धानंतर खामेनी पहिल्यांदाच आले नागरिकांसमोर
07 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
जीएसटी संकलनात घट
6
रशियाच्या कारखान्यावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला