E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
हो मी पाकिस्तानी सैन्याचा हस्तक होतो
Samruddhi Dhayagude
07 Jul 2025
तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
नवी दिल्ली : मुंबईत सुमारे १७ वर्षांपूर्वी २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्यातील प्रमुख सूत्रधारांपैकी एक असलेल्या तहव्वूर राणा याला भारतात आणण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले. सध्या एनआयएच्या कोठडीत असलेल्या तहव्वूर राणाची मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने नुकतीच कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान, तहव्वूर राणाने बरेच धक्कादायक गौप्यस्फोट केले. मी पाकिस्तानी सैन्याचा विश्वासू हस्तक होतो, तसेच आखाती युद्धादरम्यान, मला सौदी अरेबियामध्ये तैनात केले होते, असे त्याने सांगितले.
कॅनेडियन नागरिक असलेल्या तहव्वूर राणाचे एप्रिल महिन्यात अमेरिकेमधून भारताकडे प्रत्यार्पण केले होते. तहव्वूर राणा याने चौकशी दरम्यान सांगितले की, मुंबईमध्ये २०८ साली दहशतवादी हल्ल्यापूर्वी मी मुंबईतील बऱ्याच महत्त्वपूर्ण ठिकाणांची पाहणी केली होती. तसेच इमिग्रेशन बिझनेसच्या माध्यमातून डेव्हिड हेडली याला मुंबईमध्ये एक बनावट कार्यालय उघडण्यास मदत केली होती. त्याचा वापर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यासाठी केला होता, असेही राणा याने सांगितले.
एनआयएमधील सूत्रांनी सांगितले की,'लष्कर ए तोयबा' आणि पाकिस्तानच्या 'आयएसआय' या गुप्तचर यंत्रणेमध्ये असलेले साटंलोटं तहव्वूर राणा याने उघड केले आहे. २००५ मध्ये मी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या म्होरक्यांसोबत मिळून मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा कट आखत होतो, अशी माहिती त्याने दिली. डेव्हिड हेडली आणि त्याच्यामध्ये झालेली ई-मेलची देवाणघेवाण, प्रवासाचे तपशील आणि इतर पुराव्यांचे विश्लेषण केले जात आहे.
Related
Articles
संसदेतील गदारोळ कायम
24 Jul 2025
सरकारमधील लोकांना सत्तेचा माज
19 Jul 2025
विमानप्रवास होईल बसइतका स्वस्त?
22 Jul 2025
एसटी प्रशासनाकडून पुरवठादार कंपनीला मुदतवाढ
20 Jul 2025
टाटा टेक्नॉलॉजी : जागतिक पदचिन्ह, उत्तम कामगिरी
21 Jul 2025
विद्यार्थ्यांनी कौशल्य वाढीवर भर द्यावा
22 Jul 2025
संसदेतील गदारोळ कायम
24 Jul 2025
सरकारमधील लोकांना सत्तेचा माज
19 Jul 2025
विमानप्रवास होईल बसइतका स्वस्त?
22 Jul 2025
एसटी प्रशासनाकडून पुरवठादार कंपनीला मुदतवाढ
20 Jul 2025
टाटा टेक्नॉलॉजी : जागतिक पदचिन्ह, उत्तम कामगिरी
21 Jul 2025
विद्यार्थ्यांनी कौशल्य वाढीवर भर द्यावा
22 Jul 2025
संसदेतील गदारोळ कायम
24 Jul 2025
सरकारमधील लोकांना सत्तेचा माज
19 Jul 2025
विमानप्रवास होईल बसइतका स्वस्त?
22 Jul 2025
एसटी प्रशासनाकडून पुरवठादार कंपनीला मुदतवाढ
20 Jul 2025
टाटा टेक्नॉलॉजी : जागतिक पदचिन्ह, उत्तम कामगिरी
21 Jul 2025
विद्यार्थ्यांनी कौशल्य वाढीवर भर द्यावा
22 Jul 2025
संसदेतील गदारोळ कायम
24 Jul 2025
सरकारमधील लोकांना सत्तेचा माज
19 Jul 2025
विमानप्रवास होईल बसइतका स्वस्त?
22 Jul 2025
एसटी प्रशासनाकडून पुरवठादार कंपनीला मुदतवाढ
20 Jul 2025
टाटा टेक्नॉलॉजी : जागतिक पदचिन्ह, उत्तम कामगिरी
21 Jul 2025
विद्यार्थ्यांनी कौशल्य वाढीवर भर द्यावा
22 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर