E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
वारकर्यांसाठी १२ ठिकाणी ‘जर्मन हँगर’
Samruddhi Dhayagude
12 Jun 2025
आषाढी वारी पालखी सोहळा
पावसामुळे होणारी गैरसोय टळणार
पुणे : यंदाच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यात पावसामुळे वारकर्यांची गैरसोय होवू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. प्रथमच पालखी मार्गावर १२ ठिकाणी जर्मन हँगर मंडप उभारण्यात येणार आहेत. पाऊस आला तरी वारकरी मुक्कामाच्या ठिकाणी सुरक्षित राहू शकतात, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे जिल्हा परिषदेचे आरोग्यधिकारी डॉ. सचिन देसाई, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आप्पासाहेब गुजर आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, पालखी सोहळ्याच्या मुक्कामांच्या ठिकाणी आवश्यक सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. काही ठिकाणी कामे सुरू असून ती तातडीने पूर्ण केली जातील. मुक्कामाच्या त्याचबरोबर विसाव्यासाठी स्थानिक ग्रामपंचायातीना स्वच्छता आणि आरोग्यासाठी देण्यात येणार्या निधीमध्ये वाढ करण्यात आली आहे.
ज्या गावात विसावा असेल त्या ग्रामपंचायतीना २ लाख, लहान विसावा असेल अशा ग्रामपंचायतींना १ लाख तर मुक्काम असलेल्या ग्रामपंचायतींना ३ लाखाहून आता ५ लाखांचा निधी देण्यात येणार आहे. राज्य सरकारकडे पालखी सोहळ्यासाठी २५ कोटी ८४ लाख निधीची मागणी केली होती. त्यापैकी, जवळपास ७० टक्के निधी सरकारने दिला आहे. ग्रामपंचायतींना या निधीचे वितरण त्वरीत सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.पालखी वारी सोहळ्यात सहभागी होणार्या दिंडीतील वारकर्यांसाठी दिंडी प्रमुखांना औषधांचे ३ हजार कीट वाटप करण्यात येईल. त्यामध्ये १३ प्रकारचे औषधे आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज, श्री संत सोपानकाका महाराज पालखी मार्गावर साफ सफाई करण्यासाठी २५० कामगार पुरविण्यात येणार आहेत. त्यांच्या मार्फत पालखीच्या प्रस्थानानंतर साफसफाईचे काम हाती घेण्यात येईल.
स्वच्छतागृह
श्री संत ज्ञानेश्वर महाराज जाताना : १८००, येताना - ३००
श्री संत तुकाराम महाराज जाताना : १२००, येताना - २००
श्री संत सोपनकाका महाराज जाताना : ३००,
इतर पालखी सोहळे : २५०
एकूण : ४, ०५०
हिरकणी कक्ष : ५८
पिण्याच्या पाण्याचे टँकर : २००
टँकर भरणा केंद्र : ९८
Related
Articles
दोन अणुवीज भट्ट्यांना परवाने
07 Jul 2025
मद्य, तंबाखूजन्य पदार्थांचे दर ५० टक्क्यांनी वाढवा
07 Jul 2025
रास्त भाव दुकान परवान्यांसाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करता येणार
03 Jul 2025
पंढरीत आषाढीनिमित्त २० लाख वैष्णवांचा महासोहळा
07 Jul 2025
झाड तोडल्यास ५० हजाराच्या दंडाबाबत सरकारची माघार
03 Jul 2025
पंढरीत १५ लाखांवर वैष्णव
06 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
3
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!
6
शेअर बाजार घसरला