E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदानाचे आवाहन
Samruddhi Dhayagude
12 Jun 2025
रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टचा पुढाकार
पुणे : शहरातील अनेक रक्तपेढ्या व रुग्णालयांमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा अधिक प्रमाणात जाणवत चालला आहे. या पार्श्वभूमीवर ’रक्ताचे नाते’ चॅरिटेबल ट्रस्टने पुढाकार घेतला असून संचालक राम बांगड यांनी हा तुटवडा भरून काढण्यासाठी पुणेकरांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.
सद्य:स्थितीत पुण्यात दररोज सुमारे १ हजार ५०० रक्तपिशव्यांची गरज आहे. परंतु, उपलब्धता फक्त ३०० ते ४०० पिशव्यांपर्यंत मर्यादित आहे. महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्या आहेत. तसेच, उष्णतेमुळे अनेक रोगांची साथ असल्याने रक्तदान शिबिरांची मोठी संख्याही घटली आहे. परिणामी, रुग्णालयांमध्ये रुग्णांना वेळेवर रक्त मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. राम बांगड म्हणाले, रोज रक्तासाठी ४० ते ५० संपर्क होतात. त्यातून कसेबसे १० ते १५ रक्तदाते व बॅग उपलब्ध होत आहेत. त्यामुळे नियमित रक्तदान करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. त्यांनी पुणेकरांना पुढाकार घेऊन स्वतः रक्तदान करण्यास आणि आपल्या परिसरात शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. ज्यांना शक्य आहे, त्यांनी नजिकच्या हॉस्पिटलमध्ये रक्तदान करावे. सरकारी हॉस्पिटलसची रक्ताची उपलब्धता खूप कमी आहे. विशेषतः ॒ए पॉझिटिव्ह आणि बी पॉझिटिव्ह रक्तगटाच्या पिशव्यांचा तुटवडा जास्त जाणवत आहे.रक्तदान केवळ काही मिनिटांचे काम आहे. त्यामुळे तीन रुग्णांचे जीव वाचू शकतात. हे लक्षात घेऊन तरुणांनी या सामाजिक जबाबदारीत सहभागी व्हायला हवे. रक्तदानासाठी इच्छूकांनी राम बांगड यांच्या ९४२२०८५९२४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
Related
Articles
जीएसटी संकलनात घट
02 Jul 2025
पिंपरी-चिंचवडमधील हरितक्षेत्र घटले
07 Jul 2025
वाघोलीकरांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न
03 Jul 2025
तरुणांनी समाजमाध्यमांच्या आहारी जाऊ नये : डॉ. काळकर
02 Jul 2025
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांचे निधन
06 Jul 2025
मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानातील कामकाज करणार बंद
05 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
3
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
पाकिस्तानी वाटाड्याला अटक
6
व्यावसायिक जहाजाच्या मदतीसाठी भारतीय युद्धनौका धावली