E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
निकोलस पूरनची निवृत्तीची घोषणा
Samruddhi Dhayagude
11 Jun 2025
गयाना : वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा फलंदाज निकोलस पूरनने वयाच्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून क्रिकेट जगताला मोठा धक्का दिला. पूरनने सोशल मीडियाद्वारे ही घोषणा केली. वयाच्या इतक्या लवकर हा निर्णय खूप कठीण असल्याचे त्याने म्हटले. पूरनने वेस्ट इंडिजसाठी ६१ एकदिवसाच्या आणि १०६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. एकूण १६७ आंतरराष्ट्रीय सामने खेळणार्या पूरनने ४००० हून अधिक धावा केल्या.
इतक्या लहान वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या त्याच्या निर्णयाने सर्वांना आश्चर्यचकित केले. पूरन हा वेस्ट इंडिजमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे आणि मर्यादित षटकांच्या सामन्यात त्याची कामगिरीही खूप चांगली होती. निवृत्तीची घोषणा करताना पूरनने लिहिले की, खूप विचार केल्यानंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. निकोलस पूरनने टी-२० क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचे कर्णधारपद भूषवले होते.
पुढील टी-२० विश्वचषक भारत आणि श्रीलंका येथे होणार आहे. पण या विश्वचषकाच्या ८ महिने आधी पूरनने घेतलेल्या या निर्णयामुळे वेस्ट इंडिज क्रिकेटपुढे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.
पूरनने मध्ये लखनौ सुपर जायंट्सचे प्रतिनिधित्व केले आणि ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळला. लखनौने त्याला या हंगामासाठी २१ कोटी रुपयांना कायम ठेवले होते. निकोलस पूरनने या आयपीएल हंगामात म्हणजेच २०२५ मध्ये लखनौसाठी खेळलेल्या १४ लीग सामन्यांमध्ये २००च्या स्ट्राइक रेटने ५२४ धावा केल्या आणि तो खूप चांगल्या फॉर्ममध्ये होता.
निकोलस पूरनने २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि जुलै २०२३ मध्ये शेवटचे वेस्ट इंडिजचे एकदिवसीय सामन्यात प्रतिनिधित्व केले.गेल्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकासाठी त्याला संघात स्थान देण्यात आले आणि डिसेंबर २०२४ मध्ये त्याचा सर्वात अलीकडील टी-२० सामना खेळला. त्याने २०२१ ते २०२२ दरम्यान वेस्ट इंडिज टी-२० संघाचे नेतृत्व केले. त्याने ६१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३ शतकांसह १९८३ धावा केल्या तर १०६ टी-२० सामन्यांमध्ये २२७५ धावा केल्या.
Related
Articles
मीरा-भाईंदरमध्ये घुमला मराठीचा आवाज
09 Jul 2025
प्रत्युत्तर शुल्काच्या धमकीने जागतिक शेअर बाजारात घसरण
08 Jul 2025
राज्यात जलजीवन योजना धीम्या गतीने मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
08 Jul 2025
अतिक्रमण कारवाईच्या विरोधात धरणे आंदोलन
05 Jul 2025
मराठीसाठी शक्तिप्रदर्शन (अग्रलेख)
08 Jul 2025
भारतीय संघाचा बांगलादेशाचा दौरा रद्द होणार?
05 Jul 2025
मीरा-भाईंदरमध्ये घुमला मराठीचा आवाज
09 Jul 2025
प्रत्युत्तर शुल्काच्या धमकीने जागतिक शेअर बाजारात घसरण
08 Jul 2025
राज्यात जलजीवन योजना धीम्या गतीने मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
08 Jul 2025
अतिक्रमण कारवाईच्या विरोधात धरणे आंदोलन
05 Jul 2025
मराठीसाठी शक्तिप्रदर्शन (अग्रलेख)
08 Jul 2025
भारतीय संघाचा बांगलादेशाचा दौरा रद्द होणार?
05 Jul 2025
मीरा-भाईंदरमध्ये घुमला मराठीचा आवाज
09 Jul 2025
प्रत्युत्तर शुल्काच्या धमकीने जागतिक शेअर बाजारात घसरण
08 Jul 2025
राज्यात जलजीवन योजना धीम्या गतीने मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
08 Jul 2025
अतिक्रमण कारवाईच्या विरोधात धरणे आंदोलन
05 Jul 2025
मराठीसाठी शक्तिप्रदर्शन (अग्रलेख)
08 Jul 2025
भारतीय संघाचा बांगलादेशाचा दौरा रद्द होणार?
05 Jul 2025
मीरा-भाईंदरमध्ये घुमला मराठीचा आवाज
09 Jul 2025
प्रत्युत्तर शुल्काच्या धमकीने जागतिक शेअर बाजारात घसरण
08 Jul 2025
राज्यात जलजीवन योजना धीम्या गतीने मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
08 Jul 2025
अतिक्रमण कारवाईच्या विरोधात धरणे आंदोलन
05 Jul 2025
मराठीसाठी शक्तिप्रदर्शन (अग्रलेख)
08 Jul 2025
भारतीय संघाचा बांगलादेशाचा दौरा रद्द होणार?
05 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
एक देश, एक भाषा सूत्राचे अपयश
4
यादी सुधारण्याची घाई (अग्रलेख)
5
सिद्धरामय्यांची खुर्ची टिकली (अग्रलेख)
6
कोलकाता अत्याचार प्रकरण