E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
फ्रेंड्स इलेव्हन फुटबॉल क्लब व रहाळकर परिवाराकडून नामांकितांचा गौरव
Vikrant kulkarni
11 Jun 2025
पुणे : फ्रेंड्स इलेव्हन फुटबॉल क्लब व रहाळकर परिवार यांच्या वतीने दिले जाणारे पुरस्काराचे वितरण वेदशास्त्रोक्त सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते फुटबॉल महर्षी श्री वसंत देशपांडे यांनी ७५ वर्षांपूर्वी फुटबॉल क्लब सुरु केला आणि तो सातत्याने जयंत देशपांडे यांनी तो अविरतपणे चालू ठेवला आज या क्लबला ७५ वर्ष पूर्ण झाली असून हा पुण्यातील सर्वात जुना फुटबॉल क्लब आहे. या कार्यक्रमासाठी एस एस अलुवालिया, डॉ. मृदुला महाजन, प्रवीण करपे, सौरभ अमराळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमात सात्विक डेंगळे हा अॅथलेटिक्स खेळाडू असून १४ वर्ष थाळीफेक वयोगटामध्ये केरळ तिरुअनंतपुरम येथे गोल्ड मेडल मिळवले. याचा सत्कार एस एस अलुवालिया यांच्या हस्ते करण्यात आला. अथर्व भांड हा इनलाइन स्केटिंग स्पर्धेत लक्षणीय यश मिळवले तसेच त्याच्या नावावर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड ची नोंद आहे याचा सत्कार डॉ. मृदुला महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. सोहम जोशी वय वर्ष ७ याने न थांबता १४ तासात गिरणार च्या ९९९९ पायर्या चढत गिरनार मंदिरात पोहोचला याचा सत्कार सौरभ अमराळे यांच्या हस्ते करण्यात आला. ऋषिकेश रहाळकर परिवाराकडून दरवर्षी दिले जाणारी शिष्यवृत्ती यावर्षी रुद्र अंकुश मोरे याला जाहीर करण्यात आली न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेचा विद्यार्थी असून त्याने फुटबॉलची उत्तम कामगिरी केली आहे. त्याचा सत्कार प्रवीण उर्फ नाना करपे यांच्या हस्ते करण्यात आला. फ्रेंड्स इलेव्हन फुटबॉल क्लब कडून जीवनगौरव पुरस्कार यावर्षी डॉ. मदन कोठुळे यांना जाहीर करण्यात आला बॉक्सिंगमध्ये ते विविध पदांवर काम केले आहे. यांचा सत्कार एस एस अलुवालिया सर यांच्या हस्ते करण्यात आला.
निरंजन बाळासाहेब दाभेकर अनेक सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा विषयक उपक्रम सामाजिक अभियान असे कार्यक्रम नारायण पेठ केले. अनाथ हिंदू महिला आश्रम येथील मुलींना साहित्य वाटप केले. यांचा सत्कार सौरभ अमराळे सर यांच्या हस्ते करण्यात आला. शैलेश आंदेकर हॉटेल व्यवसायिक, बांधकाम व्यावसायिक, समाजकार्याची आवड असल्याने राजकारणात प्रवेश व्यायामाची आवड असल्यामुळे सारसबागेमध्ये वॉकिंगला सुरुवात केली व वॉकिंग करता करता एक छानसा ग्रुप तयार केला गेली २० वर्ष हे काम ते सातत्याने करत आहेत महिलांना योगासनांची आवड निर्माण करून महिलांसाठी योगासनाचा क्लास सुरू केला यांचा सत्कार डॉ. मृदुला महाजन यांनी केला. एस एस आलूवालिया यांनी आपल्या भाषणात मुलांनी मैदानावर येऊन खेळ खेळला पाहिजे असे सांगितले तसेच जयंत देशपांडे यांच्याही कामाचा गौरव त्यांनी केला. श्री प्रवीण करपे यांनी आपल्या भाषणात ज्यांचा गुणगौरव झाला त्यांचे अभिनंदन केले व असेच कार्य आपल्या हातून होत राहोत असे देशपांडे सरांना सांगितले. सौरभ अमराळे यांनी आपल्या भाषणात सामाजिक काम करत असताना. खेळामुळे मी कसा तंदुरुस्त आहे हे त्यांनी सांगितले
Related
Articles
आषाढी यात्रेसाठी पंढरपूर पालिका प्रशासन सज्ज
02 Jul 2025
माजी सरन्यायाधीशांना बंगला सोडण्याची सूचना
07 Jul 2025
कोयना धरणात तीन टीएमसीने वाढ
05 Jul 2025
येमेनच्या हुती बंडखोरांवर इस्रायलचा हवाई हल्ला
07 Jul 2025
उत्तराखंडमध्ये महाबळेश्वरमधील सहा पर्यटक सुरक्षित
03 Jul 2025
आमदार शेळकेंच्या हत्येचा कट उघड
07 Jul 2025
आषाढी यात्रेसाठी पंढरपूर पालिका प्रशासन सज्ज
02 Jul 2025
माजी सरन्यायाधीशांना बंगला सोडण्याची सूचना
07 Jul 2025
कोयना धरणात तीन टीएमसीने वाढ
05 Jul 2025
येमेनच्या हुती बंडखोरांवर इस्रायलचा हवाई हल्ला
07 Jul 2025
उत्तराखंडमध्ये महाबळेश्वरमधील सहा पर्यटक सुरक्षित
03 Jul 2025
आमदार शेळकेंच्या हत्येचा कट उघड
07 Jul 2025
आषाढी यात्रेसाठी पंढरपूर पालिका प्रशासन सज्ज
02 Jul 2025
माजी सरन्यायाधीशांना बंगला सोडण्याची सूचना
07 Jul 2025
कोयना धरणात तीन टीएमसीने वाढ
05 Jul 2025
येमेनच्या हुती बंडखोरांवर इस्रायलचा हवाई हल्ला
07 Jul 2025
उत्तराखंडमध्ये महाबळेश्वरमधील सहा पर्यटक सुरक्षित
03 Jul 2025
आमदार शेळकेंच्या हत्येचा कट उघड
07 Jul 2025
आषाढी यात्रेसाठी पंढरपूर पालिका प्रशासन सज्ज
02 Jul 2025
माजी सरन्यायाधीशांना बंगला सोडण्याची सूचना
07 Jul 2025
कोयना धरणात तीन टीएमसीने वाढ
05 Jul 2025
येमेनच्या हुती बंडखोरांवर इस्रायलचा हवाई हल्ला
07 Jul 2025
उत्तराखंडमध्ये महाबळेश्वरमधील सहा पर्यटक सुरक्षित
03 Jul 2025
आमदार शेळकेंच्या हत्येचा कट उघड
07 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
3
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!
6
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही