E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
पास्वान यांचा पक्ष सर्व जागा लढणार
Samruddhi Dhayagude
09 Jun 2025
बिहार विधानसभा निवडणूक
आरा, (बिहार) : माझी युती फक्त बिहारच्या जनतेशी असून, आपला पक्ष विधानसभेच्या सर्व २४३ जागा लढवणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री चिराग पास्वान यांनी रविवारी येथे केली. पण, त्याचवेळी बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) मोठे यश मिळावे, यासाठी माझा पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करेल, असेही चिराग म्हणाले.
भोजपूर जिल्ह्यातील आरा येथे आयोजित सभेत चिराग यांच्या जनशक्ती पक्षाने (रामविलास) एकप्रकारे काल निवडणुकीचा बिगुल वाजवला.बिहारमध्ये वर्षअखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. चिराग यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मी कोणत्या जागेवरुन निवडणूक लढवायची हे बिहारची जनताच ठरवेल, असे चिराग यावेळी म्हणाले.
मी रामविलास पास्वान यांचा मुलगा असून त्यांचे स्वप्न साकारेन. मी जेव्हा-जेव्हा राजकीय निर्णय घेतो, तेव्हा तो राज्याच्या आणि जनतेच्या हितासाठी घेतो, असेही चिराग म्हणाले.
Related
Articles
फरारी आरोपीला अटक
04 Jul 2025
पोलिसांकडून दोघांची चौकशी
05 Jul 2025
कपड्यांपेक्षा मद्य, शीतपेयांवर जास्त खर्च
02 Jul 2025
वाघोलीकरांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न
03 Jul 2025
‘तिबेटची सेवा करण्यासाठी आणखी ४० वर्षे जगण्याची उमेद’
06 Jul 2025
आषाढी एकादशीला एसटी कर्मचार्यांना मोफत भोजन

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
3
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!
6
शेअर बाजार घसरला