E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
तीन दिवसांत सात नक्षलवादी ठार
Wrutuja pandharpure
08 Jun 2025
बिजापूर
: छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यातील इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा दलाबरोबरील दोन चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.
गेल्या तीन दिवसांत सात नक्षलवादी विविध कारवाईत ठार झाले. यामध्ये नक्षलवादी सुधाकर आणि भास्कर यांचा समावेश आहे. सुरक्षा दलांनी सात नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकार्याने सांगितले. त्यापैकी, दोन नक्षलवादी काल सकाळी चकमकीत मारले गेले. तर, तीन नक्षलवादी रात्रीच्या चकमकीत मारले गेले, असेही ते म्हणाले.माओवादी नेता सुधाकर, तेलंगणा राज्य समितीचा सदस्य बंदी प्रकाश, दंडकारण्य विशेष क्षेत्रीय समितीचा (डीकेएसझेडसी) सदस्य पप्पा राव यांसह अन्य नक्षलवादी इंद्रावती राष्ट्रीय उद्यानात असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे, सुरक्षा दलाने ४ जून रोजी शोधमोहीम हाती घेतली होती.
शुक्रवारी सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत भास्कर उर्फ मैलारापु अडेलू मारला गेला. त्याच्या नावावर ४५ लाखांचे बक्षीस होते. छत्तीसगढ आणि तेलंगणातील नक्षलवादी कारवायांत तो पोलिसांना हवा होता. त्याआधी, गुरुवारी छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचे सदस्य नरसिंह चालम उर्फ सुधाकर चकमकीत मारला गेला. त्याच्या नावावर ४० लाखांचे बक्षीस होते. अन्य पाच नक्षलवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृत नक्षलवाद्यांमध्ये दोन महिला आहेत. घटनास्थळावरुन दोन एके-४७ रायफल्ससह मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
Related
Articles
वाचक लिहितात
02 Jul 2025
आयकॉन ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने डॉ.माने पाटील यांचा सन्मान
05 Jul 2025
हिमाचल प्रदेशात मुसळधार; २६० हून अधिक रस्ते बंद
06 Jul 2025
कुठलीही समिती नेमा; पण, हिंदीची सक्ती चालणार नाही : राज
01 Jul 2025
लखनौत शस्त्र कारखान्यावर छापा
02 Jul 2025
शाळाबाह्य मुलांचा शोध सुरू;शालेय शिक्षण विभागाची मोहीम

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
3
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!
6
शेअर बाजार घसरला