E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
सेट परीक्षा सुरळीत
Wrutuja pandharpure
16 Jun 2025
पुणे
: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागामार्फत रविवारी घेण्यात आलेली ४०वी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट परीक्षा) महाराष्ट्र व गोवा राज्यातील १८ शहरांमधील २५६ परीक्षा केंद्रांवर यशस्वीरित्या पार पडली.सेट परीक्षा विभाग ही महाराष्ट्र शासनाची नोडल एजन्सी असून विद्यापीठ अनुदान मंडळाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता परीक्षा आयोजित करण्याचे काम करते. याआधीच्या ३९ परीक्षांप्रमाणेच यंदाची ४०वी परीक्षा देखील अत्यंत गोपनीयता आणि पारदर्शकतेने पार पडली.
परीक्षेसाठी एकूण १,१०,४१२ विद्यार्थ्यांनी विविध शाखांमधील ३२ विषयांसाठी अर्ज सादर केले होते. त्यापैकी ९०,४४६ म्हणजेच ८२ टक्के विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. परीक्षा दोन सत्रांत घेण्यात आली. पहिला पेपर सकाळी १० ते ११ या वेळेत तर दुसरा पेपर सकाळी ११.३० ते दुपारी १.३० या वेळेत झाला.परीक्षेसाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, नांदेड, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार आणि गोवा आदी शहरांतील महाविद्यालयांमध्ये एकूण ४६०९ परीक्षा कक्षांची व्यवस्था केली होती. संपूर्ण परीक्षा प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
Related
Articles
अभिनेते धीरज कुमार यांचे निधन
15 Jul 2025
अँडरसन फिलिपने पकडला सर्वोत्तम झेल
14 Jul 2025
रॉबर्ट वढेरा ईडीच्या कार्यालयात
15 Jul 2025
माजी उपमहापौर विश्रांती पाडळे यांचे निधन
09 Jul 2025
पुण्यात गुरूपौर्णिमा उत्सव साजरा ; मंदिरांमध्ये गर्दी; शाळेत विशेष कार्यक्रम
11 Jul 2025
पाकिस्तानात २७ युट्यूब चॅनेलवर बंदी
10 Jul 2025
अभिनेते धीरज कुमार यांचे निधन
15 Jul 2025
अँडरसन फिलिपने पकडला सर्वोत्तम झेल
14 Jul 2025
रॉबर्ट वढेरा ईडीच्या कार्यालयात
15 Jul 2025
माजी उपमहापौर विश्रांती पाडळे यांचे निधन
09 Jul 2025
पुण्यात गुरूपौर्णिमा उत्सव साजरा ; मंदिरांमध्ये गर्दी; शाळेत विशेष कार्यक्रम
11 Jul 2025
पाकिस्तानात २७ युट्यूब चॅनेलवर बंदी
10 Jul 2025
अभिनेते धीरज कुमार यांचे निधन
15 Jul 2025
अँडरसन फिलिपने पकडला सर्वोत्तम झेल
14 Jul 2025
रॉबर्ट वढेरा ईडीच्या कार्यालयात
15 Jul 2025
माजी उपमहापौर विश्रांती पाडळे यांचे निधन
09 Jul 2025
पुण्यात गुरूपौर्णिमा उत्सव साजरा ; मंदिरांमध्ये गर्दी; शाळेत विशेष कार्यक्रम
11 Jul 2025
पाकिस्तानात २७ युट्यूब चॅनेलवर बंदी
10 Jul 2025
अभिनेते धीरज कुमार यांचे निधन
15 Jul 2025
अँडरसन फिलिपने पकडला सर्वोत्तम झेल
14 Jul 2025
रॉबर्ट वढेरा ईडीच्या कार्यालयात
15 Jul 2025
माजी उपमहापौर विश्रांती पाडळे यांचे निधन
09 Jul 2025
पुण्यात गुरूपौर्णिमा उत्सव साजरा ; मंदिरांमध्ये गर्दी; शाळेत विशेष कार्यक्रम
11 Jul 2025
पाकिस्तानात २७ युट्यूब चॅनेलवर बंदी
10 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू
2
विद्यार्थ्यांच्या गळतीकडे गांभीर्याने पाहाण्याची गरज
3
बिहारमधील महिलांना सरकारी नोकरीत ३५ टक्के आरक्षण
4
मीरा-भाईंदरमध्ये घुमला मराठीचा आवाज
5
जे जे रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या
6
ससूनचे कामकाज ऑनलाइन