E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
रॉबर्ट वढेरा ईडीच्या कार्यालयात
Samruddhi Dhayagude
15 Jul 2025
नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये सध्या वास्तव्यास असलेला शस्त्रास्त्र सल्लागार संजय भंडारी याच्याशी संबंधित आर्थिक अफरातफर प्रकरणात उद्योगपती रॉबर्ट वढेरा सोमवारी अमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले.या प्रकरणात वढेरा यांचा आर्थिक अफरातफर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) जबाब नोंदवला जात असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
वढेरा काल सकाळी ११ वाजता पत्नी, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्यासमेवत ईडी कार्यालयात दाखल झाले.वढेरा यांना मागील महिन्यात ईडीने समन्स बजावले होते. मात्र, ते पूर्वनियोजित परदेश दौर्यामुळे येऊ शकले नव्हते.वढेरा यांची तीन वेगवेगळ्या आर्थिक अफरातफर प्रकरणात चौकशी केली आहे. त्यापैकी, एक हे प्रकरण असून अन्य दोन भूखंडाशी संबंधित आहेत.
भंडारी याला दिल्ली न्यायालयाने नुकतेच फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित केले होते. २०१६ मध्ये प्राप्तिकर विभागाने दिल्लीत छापा घातल्यानंतर भंडारी हा ब्रिटनला पळून गेला होता. काळ्या पैशाविरोधी कायद्यांतर्गत प्राप्तिकर विभागाने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत ईडीने फेब्रुवारी २०१७ मध्ये भंडारी आणि इतरांविरुद्ध आर्थिक अफरातफर प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) फौजदारी खटला दाखल केला होता. ईडीने २०२० मध्ये त्याच्याविरुद्ध पहिले आरोपपत्र दाखल केले होते.
Related
Articles
ज्ञानोबा-तुकोबांचे विचारच भारताला विश्वगुरू बनवेल
21 Jul 2025
फर्ग्युसन रस्त्यावरची बेकायदा विक्री रोखा
23 Jul 2025
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
20 Jul 2025
पीएमआरडीएचा प्रारूप आराखडा रद्द झाल्याबद्दल आनंदोत्सव
20 Jul 2025
गणेश उत्सवात परवानगीची वेगळी गरज नाही
21 Jul 2025
पाकिस्तानात धर्मांधता आणि दहशतवाद शिगेला
24 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)