E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
सत्यशोधक बहुजन आघाडीचे आंदोलन
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
बंडगार्डन
: लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून सरकारामधील नेते दलित आणि आदिवासी समाजाचा निधीवर दिवसाढवळ्या दरोडा टाकात असल्याचा आरोप करत याच्या विरोधात सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आले.लाडकी बहीण योजना खर्या अर्थाने महिलांच्या हितासाठी सुरू केली आहे. मात्र काही महिन्यांपासून सरकार मधीलच नेते दलित आणि आदिवासी सामाजावर अन्याय करून दुजाभाव करत असल्याचे समोर आले आहे. राज्यातील दलित आणि आदिवासी यांच्या विकास निधी पळवित असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात काही महिन्यांपासून दलित आणि आदिवासी समाजला विकासासाठी निधी दिला नाही. यामुळे दोन्ही समाजाचा विकास रखडलेला आहे. सरकार मधील नेते सातत्याने दलित आदिवासी यांच्या हक्काच्या निधीवरती दिवसाढवळ्या दरोडा घालित आहे.
दलित आदिवासी समाज अगोदरच सर्व साधन संपत्ती पासून अलिप्त असलेला मूलभूत सुविधासुद्धा त्यांना अजून मिळालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्या ऐवजी त्यांच्या हक्काचा निधी पळविणे म्हणजे त्यांची आर्थिकदृष्ट्या होणारी प्रगती थांबविल्या सारखेच आहे.दलित आदिवासी यांचा मिळून एक हजार आठशे सत्तावीस कोटी निधी वळवीला आहे.सर्वात धक्कादायक म्हणजे चालू आर्थिक वर्षात एकूण एवढ्या कोटींची तरतूद लाडकी बहीण योजना व वीज योजनेसाठी केल्याचे दिसत आहे. वर्षाभर इतका निधी जर वळवीला तर दलित आदिवासी यांची प्रगती कशी होणार.
म्हणूनच सरकारला भीक लागल्यामुळे भीक मांगो आंदोलन करत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष सचिन बगाडे यांनी म्हटले.आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक सरकारच्या धर्तीवर दलित, आदिवासी बजेट कायदा करण्यात यावा. दलित आदिवासी निधी इतरत्र वळवू नये अशा मागणी केले आहे. अन्यथा राज्यभर सर्वत्र आंदोलन करणार असल्याचा इशारा ही सर्व पदाधिकार्यांनी दिला आहे.यावेळी सचिन बगाडे, नागेश गायकवाड, शारदा वाडेकर, निलेश वाघमारे, अरविंद पाटोळे, गणपत काटेकर, संजय पवार, सोनू जाधव, मनीषा जाधव, राहुल सोनवणे, रामभाऊ मंडलिक आदी उपस्थित होते.
Related
Articles
शासनातील रिकाम्या पदांसाठी ’मेगा भरती’
08 Jul 2025
पुणे रिंगरोडचे काम दोन वर्षांत होणार पूर्ण
10 Jul 2025
विठ्ठलवाडीत दुमदुमला विठू नामाचा गजर
07 Jul 2025
शाळकरी मुलीला पळवून नेणार्यास अटक
08 Jul 2025
टोल कंत्राटदाराला नियमबाह्य मुदतवाढ; ३ हजार कोटींचे नुकसान
10 Jul 2025
रायगडच्या समुद्रामध्ये पाकिस्तानी बोटीचा वावर
13 Jul 2025
शासनातील रिकाम्या पदांसाठी ’मेगा भरती’
08 Jul 2025
पुणे रिंगरोडचे काम दोन वर्षांत होणार पूर्ण
10 Jul 2025
विठ्ठलवाडीत दुमदुमला विठू नामाचा गजर
07 Jul 2025
शाळकरी मुलीला पळवून नेणार्यास अटक
08 Jul 2025
टोल कंत्राटदाराला नियमबाह्य मुदतवाढ; ३ हजार कोटींचे नुकसान
10 Jul 2025
रायगडच्या समुद्रामध्ये पाकिस्तानी बोटीचा वावर
13 Jul 2025
शासनातील रिकाम्या पदांसाठी ’मेगा भरती’
08 Jul 2025
पुणे रिंगरोडचे काम दोन वर्षांत होणार पूर्ण
10 Jul 2025
विठ्ठलवाडीत दुमदुमला विठू नामाचा गजर
07 Jul 2025
शाळकरी मुलीला पळवून नेणार्यास अटक
08 Jul 2025
टोल कंत्राटदाराला नियमबाह्य मुदतवाढ; ३ हजार कोटींचे नुकसान
10 Jul 2025
रायगडच्या समुद्रामध्ये पाकिस्तानी बोटीचा वावर
13 Jul 2025
शासनातील रिकाम्या पदांसाठी ’मेगा भरती’
08 Jul 2025
पुणे रिंगरोडचे काम दोन वर्षांत होणार पूर्ण
10 Jul 2025
विठ्ठलवाडीत दुमदुमला विठू नामाचा गजर
07 Jul 2025
शाळकरी मुलीला पळवून नेणार्यास अटक
08 Jul 2025
टोल कंत्राटदाराला नियमबाह्य मुदतवाढ; ३ हजार कोटींचे नुकसान
10 Jul 2025
रायगडच्या समुद्रामध्ये पाकिस्तानी बोटीचा वावर
13 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मस्क यांचा नवा पक्ष
2
टेक्सासमध्ये महापूर; ५२ जणांचा मृत्यू
3
अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू
4
ट्रम्प यांची सरशी (अग्रलेख)
5
बँकांच्या नफ्यात मोठी घसरण
6
विद्यार्थ्यांच्या गळतीकडे गांभीर्याने पाहाण्याची गरज