E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पाकिस्तानात ‘ब्रिगेड ३१३’ कशी?
Samruddhi Dhayagude
12 Jun 2025
याल्दा हकीमने केली शेरी रेहमान यांची फजिती
लंडन : ब्रिटनस्थित स्काय न्यूज या वृत्तवाहिनीच्या पत्रकार याल्दा हकीम यांनी एका मुलाखतीत पाकिस्तानच्या खासदार शेरी रेहमान यांना अल कायदा आणि दहशतवाद्यांशी असलेल्या संबंधांबद्दल प्रश्न विचारत त्यांची फजिती केली.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी भारताने काही देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवले तसेच पाकिस्ताननेही आपली बाजू मांडण्यासाठी बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळ पाठवले आहे. दरम्यान, पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या खासदार शेरी रेहमान यांनी ब्रिटनच्या स्काय न्यूजला मुलाखत दिली. अँकर याल्दा हकीम यांनी लाइव्ह मुलाखतीदरम्यान शेरी रेहमान यांना ब्रिगेड ३१३ बद्दल प्रश्न विचारला. टेररिझम रिसर्च अँड अॅनालिसिस कन्सोर्टियम मधील विश्लेषकांचे म्हणणे आहे की, ब्रिगेड ३१३ ही पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेली अल-कायदाशी संबंधित संघटना आहे.
त्यावर शेरी रेहमान यांनी कबूल केले की, इस्लामाबादचा भूतकाळ दहशतवादाशी जोडलेला आहे. आम्ही दहशतवादाविरुद्ध लढत आहोत. पाकिस्तान आता बदललेला देश आहे. भारतात वारंवार होणार्या हल्ल्यांसाठी पाकिस्तानला जबाबदार धरावे का? भारतात शंभर ठिकाणी बंडखोरी चालू आहेत. तिथे जे काही घडते त्यासाठी आपण जबाबदार आहोत का? असा उलट सवाल करत त्यांनी अल-कायदाशी संबंधित ब्रिगेड ३१३ वरील प्रश्नांना उत्तर देणे टाळले. तुम्हाला या सर्व गोष्टी कोण सांगते, हे मला माहित नाही; तुम्हाला याचा पुरावाही द्यावा लागेल, असेही त्या संतापून म्हणाल्या.
यापूर्वी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भूतकाळात दहशतवादी गटांना पाठिंबा देण्यात देशाचा सहभाग असल्याचे कबूल केले होते असे विचारले असता, त्या रेहमान म्हणाल्या, आम्ही तीन दशकांपासून अमेरिकेसाठी आणि ब्रिटनसह पश्चिमेकडील देशांसाठी हे घाणेरडे काम करत आहोत. दरम्यान, या संभाषणात २०२२ पर्यंत पाकिस्तानला फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट करण्यावरही चर्चा झाली.
Related
Articles
बिहारमध्ये मतदार यादी सुधारणा सुरूच राहणार
11 Jul 2025
दरड कोसळून मुलीचा मृत्यू
11 Jul 2025
ससूनचे कामकाज ऑनलाइन
09 Jul 2025
महाराष्ट्राला उद्योगांचा मोठा वारसा
08 Jul 2025
आदिवासींची शबरी योजना वादात
11 Jul 2025
दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंप, सुमारे १० सेकंद जाणवले भूकंपाचे धक्के
10 Jul 2025
बिहारमध्ये मतदार यादी सुधारणा सुरूच राहणार
11 Jul 2025
दरड कोसळून मुलीचा मृत्यू
11 Jul 2025
ससूनचे कामकाज ऑनलाइन
09 Jul 2025
महाराष्ट्राला उद्योगांचा मोठा वारसा
08 Jul 2025
आदिवासींची शबरी योजना वादात
11 Jul 2025
दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंप, सुमारे १० सेकंद जाणवले भूकंपाचे धक्के
10 Jul 2025
बिहारमध्ये मतदार यादी सुधारणा सुरूच राहणार
11 Jul 2025
दरड कोसळून मुलीचा मृत्यू
11 Jul 2025
ससूनचे कामकाज ऑनलाइन
09 Jul 2025
महाराष्ट्राला उद्योगांचा मोठा वारसा
08 Jul 2025
आदिवासींची शबरी योजना वादात
11 Jul 2025
दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंप, सुमारे १० सेकंद जाणवले भूकंपाचे धक्के
10 Jul 2025
बिहारमध्ये मतदार यादी सुधारणा सुरूच राहणार
11 Jul 2025
दरड कोसळून मुलीचा मृत्यू
11 Jul 2025
ससूनचे कामकाज ऑनलाइन
09 Jul 2025
महाराष्ट्राला उद्योगांचा मोठा वारसा
08 Jul 2025
आदिवासींची शबरी योजना वादात
11 Jul 2025
दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंप, सुमारे १० सेकंद जाणवले भूकंपाचे धक्के
10 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एक देश, एक भाषा सूत्राचे अपयश
2
वीज कर कपात हा देखावा
3
खनिज तेल तापण्याची भीती
4
कोलकाता अत्याचार प्रकरण
5
इंडोनेशिया बोट दुर्घटनेतील बेपत्ता नागरिकांचा शोध सुरूच
6
मस्क यांचा नवा पक्ष