E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
‘निसान’ भारत सोडणार नाही
Samruddhi Dhayagude
29 May 2025
नवी दिल्ली : जपानची आघाडीची मोटार निर्मिती कंपनी निसान भारत सोडणार नाही. कंपनीच्या मोटारींचे उत्पादन भविष्यातही देशात सुरू राहणार असल्याचे बुधवारी स्पष्ट करण्यात आले.
निसान कंपनी भारतातून गाशा गुंडाळणार असल्याचे वृत्त पसरले होते. त्याचे खंडन कंपनीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स यांनी काल केले. ते म्हणाले, नवीन दोन मोटारींसह कंपनीचा विस्तार देशात केला जाणार आहे. त्या अंतर्गत २० वितरक नेमले जातील. या आर्थिक वर्षांत देशांतर्गत वितरणासाठी आणि निर्यातीसाठी प्रत्येकी एक लाखांवर वाहनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. दरम्यान, ३१ मार्च रोजी रेनॉल्ट कंपनीने निसान कंपनीचे ५१ टक्के समभाग खरेदी करण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे निसान देशाबाहेर जाणार असल्याचे मानले जात होते.
सीएनजी किट उपलब्ध
निसान कंपनीच्या मॅगनाइट मोटारीला सरकार मान्य सीएनजी किट बसविण्याची योजना आखली आहे. त्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त ७४ हजार ९९९ रुपये मोजावे लागतील.
Related
Articles
मंत्री गोगावले यांनी केली अघोरी पूजा
17 Jun 2025
गोदावरी नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
नीरज चोप्रा पॅरिस डायमंड लीगचा विजेता
22 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ४५ जण ठार
18 Jun 2025
मोठ्या हॉस्पिटलमध्ये गरजूंवर मोफत उपचार करा
19 Jun 2025
मंत्री गोगावले यांनी केली अघोरी पूजा
17 Jun 2025
गोदावरी नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
नीरज चोप्रा पॅरिस डायमंड लीगचा विजेता
22 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ४५ जण ठार
18 Jun 2025
मोठ्या हॉस्पिटलमध्ये गरजूंवर मोफत उपचार करा
19 Jun 2025
मंत्री गोगावले यांनी केली अघोरी पूजा
17 Jun 2025
गोदावरी नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
नीरज चोप्रा पॅरिस डायमंड लीगचा विजेता
22 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ४५ जण ठार
18 Jun 2025
मोठ्या हॉस्पिटलमध्ये गरजूंवर मोफत उपचार करा
19 Jun 2025
मंत्री गोगावले यांनी केली अघोरी पूजा
17 Jun 2025
गोदावरी नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
नीरज चोप्रा पॅरिस डायमंड लीगचा विजेता
22 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ४५ जण ठार
18 Jun 2025
मोठ्या हॉस्पिटलमध्ये गरजूंवर मोफत उपचार करा
19 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
3
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
4
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
5
पुण्यातील सराईत गुन्हेगार
6
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख