E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
बंगळुरूकडून लखनौचा पराभव
Wrutuja pandharpure
28 May 2025
लखनौ
: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौविरुद्ध ६ फलंदाज राखून दणदणीत विजय मिळविला. त्यामुळे पंतचे नाबाद शतक वाया गेले. आणि लखनौच्या विजयाचा घास बंगळुरुने हिरावला. आणि उपांत्य फेरीमध्ये आपले स्थान पक्क केले.बंगळुरुने जितेश शर्माच्या वादळी खेळीच्या जोरावर लखनौचा ६ बळीने पराभव केला. याशिवाय बंगळुरुने इतिहासात पहिल्यांदाच सर्वात मोठे लक्ष्य यशस्वीपणे पार केले. आणि १४ सामन्यांनंतर गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले. बंगळुरुचा संघ प्लेऑफमध्ये पंजाब किंग्सविरूद्ध पहिला अंतिम टप्प्यातील उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे.पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यासह अंतिम सामना खेळण्यासाठी संघांकडे दोन संधी असतील. बंगळुरुनेे यासह इतर संघांच्या घरच्या मैदानावरील सर्वाधिक सामने जिंकले आहेत. प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सने २२७ धावांची मोठी धावसंख्या केली आहे. ऋषभ पंतने धावांचा दुष्काळ संपवत शतकी खेळी केली. त्याने ६१ चेंडूत नाबाद ११८ धावा केल्या. त्याच वेळी, मिचेल मार्शने ६७ धावांचे योगदान दिले. ज्यामुळे लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने २० षटकांत ३ गडी गमावून २२७ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
बंगळुरु: विराट कोहली ५४, फिल सॉल्ट ३०, जितेश शर्मा ८५, मयांक अगरवाल ४१, रजत पाटीदार १४,एकूण : १८.४ षटकांत २३०/४
लखनौ : पंत नाबाद ११८, मिचेल मार्श ६७, पुरन १३, ब्रिट्झ १४, अब्दुल समाद १ एकूण २० षटकांत २२७/३
Related
Articles
प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीमध्ये घट
17 Jun 2025
प्रशांत सोलंकीने जिंकली क्रिकेटप्रेमींची मने
17 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
जागतिक क्रमवारीत सावित्रीबाई फुले विद्यापीठ ५६६ व्या स्थानी
20 Jun 2025
पुणे पोलिस आणि ओयोतर्फे चर्चासत्र
21 Jun 2025
शक्तिपीठ मार्गासह विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी ५३ हजार ३५४ कोटींची तरतूद करा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
3
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
4
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
5
पुण्यातील सराईत गुन्हेगार
6
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख