E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
जागतिक क्रमवारीत सावित्रीबाई फुले विद्यापीठ ५६६ व्या स्थानी
Samruddhi Dhayagude
20 Jun 2025
पुणे : प्रतिष्ठित क्वॅकेरली सायमंड्स (क्यूएस) जागतिक विद्यापीठ क्रमवारी २०२६ मध्ये पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ५६६ वा क्रमांक मिळविला आहे. क्यूएस क्रमवारी जागतिक स्तरावर महत्त्वाची मानली जाते. जगभरातील १५०० हून अधिक विद्यापीठांचा २०२६च्या क्रमवारीत समावेश आहे. यंदाही अमेरिकेतील मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने अग्रस्थान कायम राखले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या क्रमवारीत सुमारे ५०० विद्यापीठांच्या क्रमवारीत सुधारणा झाल्याचे क्यूएसने नमूद केले आहे. भारतातील ५४ विद्यापीठांना या यादीत स्थान मिळाले आहे. मुंबई विद्यापीठ ६६४ व्या क्रमांकावर तर सिम्बायोसिस विद्यापीठाने ६९६ वे स्थान मिळविले आहे.
दिल्ली विद्यापीठ ३२८ व्या क्रमांकावर, अण्णा विद्यापीठ ४५६ व्या क्रमांकावर आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली १२३ व्या, आयआयटी बॉम्बे १२९ व्या, आयआयटी मद्रास १८० व्या, आयआयटी खरगपूर २१५ व्या, आयसर बेंगलोर २७९ व्या, आयआयटी कानपूर २२२ व्या, आयआयटी गुवाहाटी ३३४ व्या क्रमांकावर आहे. तर जेएनयु अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठ ५५८ व्या क्रमांकावर आहे.
विद्यापीठातील प्राध्यापकांची संख्या कमी होत आहे. संशोधन कामगिरी, रोजगारक्षम निर्देशांकात वाढ झाली आहे. २०२५ च्या तुलनेत विद्यापीठाचे स्थान ७५ स्थानांनी सुधारले आहे. राष्ट्रीय पातळीवरील आयआयटी, आयआयएम, इतर केंद्रीय संस्था, विद्यापीठांसारख्या सर्वोच्च शिक्षण संस्थांच्या पंक्तीत विद्यापीठ १५ व्या स्थानी आहे, तर महाराष्ट्रात आयआयटी मुंबईनंतर दुसर्या क्रमांकावर, सार्वजनिक राज्य विद्यापीठांत अव्वल स्थानी आहे.
या पुढील काळात विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर सुधारण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी-शिक्षक आदानप्रदान, शिक्षण संस्था व उद्योगसमूहांशी अधिक परिणामकारकपणे वाढवला जाईल. तसेच दुहेरी पदवी, शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरणासह राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील दृष्टिकोनाशी सुसंगत अध्यापन, संशोधन आणि जागतिक सहभागाची गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी सांगितले.
Related
Articles
अकरावी प्रवेशाची पहिली बहुप्रतिक्षित यादी जाहीर
29 Jun 2025
जुन्या विमानतळाचे डिसेंबरअखेर नूतनीकरण
28 Jun 2025
झाड तोडल्यास ५० हजाराच्या दंडाबाबत सरकारची माघार
03 Jul 2025
बलुचिस्तानमध्ये ५.५ तीव्रतेचा भूकंप
30 Jun 2025
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू
01 Jul 2025
न्यू साउथ वेल्सच्या किनार्यावरील वादळ तीव्र होणार?
02 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप