E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
जूनमध्ये होणार सरासरीपेक्षा अधिक पाऊस
Samruddhi Dhayagude
28 May 2025
नवी दिल्ली : देशात जून महिन्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०८ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी वर्तविला.
यंदा देशात संपूर्ण हंगामात १०६ टक्के म्हणजे ८७ सेंमी पाऊस पडू शकतो, असे हवामान खात्याचे सचिव एम. रविचंद्रन यांनी सांगितले.यंदा केरळमध्ये मान्सूनचे १६ वर्षांनंतर प्रथमच लवकर आगमन झाले आहे. महाराष्ट्रातही मान्सून लवकर दाखल झाला. मुंबईत तर तब्बल ७५ वर्षांनंतर मान्सून लवकर दाखल झाला आहे.
महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगढ, ओडिशा आणि आसपासच्या भागात सध्या मान्सून जोरदार बरसत आहे. एप्रिल महिन्यात हवामान विभागाने यंदा देशात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच १०५ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल; तर पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस होईल. महाराष्ट्रात पावसाच्या चांगल्या सरी कोसळतील, असेही हवामान विभागाने म्हटले होते.
देशात ० ते ९० टक्के पाऊस अपुरा मानला जातो. ९० ते ९५ टक्के पाऊस सरासरीपेक्षा कमी, ९६ ते १०४ टक्के पाऊस सरासरी इतका, १०४ ते ११० टक्के पाऊस सरासरीपेक्षा जास्त आणि ११० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस सर्वाधिक मानला जातो.एप्रिलमध्ये स्कायमेटने देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या १०३ टक्क्यांपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता.
Related
Articles
केदारनाथ मार्गावर पुन्हा मोठा अपघात
18 Jun 2025
योग दिनासाठी मोदी आंध्र प्रदेशात
21 Jun 2025
इराणच्या अणु प्रकल्पाचे इस्रायलच्या हल्ल्यात नुकसान
21 Jun 2025
नर्हेमध्ये खड्ड्यात गुलाब लावून प्रशासनाचा निषेध
18 Jun 2025
नीरज चोप्रा पॅरिस डायमंड लीगचा विजेता
22 Jun 2025
घरकुलाच्या अनुदानासाठी ६५ हजार कोटींचे वितरण : गोरे
22 Jun 2025
केदारनाथ मार्गावर पुन्हा मोठा अपघात
18 Jun 2025
योग दिनासाठी मोदी आंध्र प्रदेशात
21 Jun 2025
इराणच्या अणु प्रकल्पाचे इस्रायलच्या हल्ल्यात नुकसान
21 Jun 2025
नर्हेमध्ये खड्ड्यात गुलाब लावून प्रशासनाचा निषेध
18 Jun 2025
नीरज चोप्रा पॅरिस डायमंड लीगचा विजेता
22 Jun 2025
घरकुलाच्या अनुदानासाठी ६५ हजार कोटींचे वितरण : गोरे
22 Jun 2025
केदारनाथ मार्गावर पुन्हा मोठा अपघात
18 Jun 2025
योग दिनासाठी मोदी आंध्र प्रदेशात
21 Jun 2025
इराणच्या अणु प्रकल्पाचे इस्रायलच्या हल्ल्यात नुकसान
21 Jun 2025
नर्हेमध्ये खड्ड्यात गुलाब लावून प्रशासनाचा निषेध
18 Jun 2025
नीरज चोप्रा पॅरिस डायमंड लीगचा विजेता
22 Jun 2025
घरकुलाच्या अनुदानासाठी ६५ हजार कोटींचे वितरण : गोरे
22 Jun 2025
केदारनाथ मार्गावर पुन्हा मोठा अपघात
18 Jun 2025
योग दिनासाठी मोदी आंध्र प्रदेशात
21 Jun 2025
इराणच्या अणु प्रकल्पाचे इस्रायलच्या हल्ल्यात नुकसान
21 Jun 2025
नर्हेमध्ये खड्ड्यात गुलाब लावून प्रशासनाचा निषेध
18 Jun 2025
नीरज चोप्रा पॅरिस डायमंड लीगचा विजेता
22 Jun 2025
घरकुलाच्या अनुदानासाठी ६५ हजार कोटींचे वितरण : गोरे
22 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोथरूडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात
2
दौंड-पुणे डेमूच्या डब्यात आग
3
भारतीय विद्यार्थ्यांना इराण सुरक्षित पोहोचवणार
4
मुंबई, कोकणात मुसळधार
5
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
6
मराठी साहित्य विश्वाने अरण्यऋषी गमावला