E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
सावरकरांच्या देशभक्तीवरील गाण्याचा गौरव
Samruddhi Dhayagude
28 May 2025
छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार प्रदान
मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अनादी मी अनंत मी या देशभक्तीवरील गाण्याचा गौरव राज्य सरकारने मंगळवारी केला. त्या अंतर्गत गाण्याला पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार काल देण्यात आला.
सावरकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथील कार्यालयात पुरस्कार वितरण सोहळा झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू रणजित सावरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते स्वीकारला. दोन लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. या प्रसंगी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आदी उपस्थित होते.
दरम्यान, राज्याच्या सांस्कृतिक विभागाने नागरिकांना प्रेरणा देणार्या व्यक्तींच्या गाण्यांना दरवर्षी छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार देण्याचे जाहीर केले होते. त्याअंतर्गत पहिला पुरस्कार अनादी मी अनंत मी गाण्याला जाहीर केला होता. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने पुरस्कार सुरू केला आहे. ते म्हणाले, सावरकर प्रखर देशभक्त, विचारवंत, महाकवी होते. त्यांनी विपुल लेखनही केले आहे. अनादी मी अनंत मी हे गाणे अंतर्मनाच्या ताकदीचे दर्शन घडविणारे आहे. त्यामुळे त्याची पुरस्कारासाठी निवड केली होती.
Related
Articles
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडला
17 Jun 2025
नीरज चोप्रा पॅरिस डायमंड लीगचा विजेता
22 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
22 Jun 2025
महिलांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन द्यावे : शरद पवार
23 Jun 2025
हवाई हल्ल्याने तेहरान हादरले
18 Jun 2025
चीनच्या फटाका कारखान्यात स्फोट
18 Jun 2025
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडला
17 Jun 2025
नीरज चोप्रा पॅरिस डायमंड लीगचा विजेता
22 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
22 Jun 2025
महिलांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन द्यावे : शरद पवार
23 Jun 2025
हवाई हल्ल्याने तेहरान हादरले
18 Jun 2025
चीनच्या फटाका कारखान्यात स्फोट
18 Jun 2025
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडला
17 Jun 2025
नीरज चोप्रा पॅरिस डायमंड लीगचा विजेता
22 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
22 Jun 2025
महिलांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन द्यावे : शरद पवार
23 Jun 2025
हवाई हल्ल्याने तेहरान हादरले
18 Jun 2025
चीनच्या फटाका कारखान्यात स्फोट
18 Jun 2025
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडला
17 Jun 2025
नीरज चोप्रा पॅरिस डायमंड लीगचा विजेता
22 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
22 Jun 2025
महिलांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन द्यावे : शरद पवार
23 Jun 2025
हवाई हल्ल्याने तेहरान हादरले
18 Jun 2025
चीनच्या फटाका कारखान्यात स्फोट
18 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोथरूडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात
2
दौंड-पुणे डेमूच्या डब्यात आग
3
भारतीय विद्यार्थ्यांना इराण सुरक्षित पोहोचवणार
4
मुंबई, कोकणात मुसळधार
5
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
6
मराठी साहित्य विश्वाने अरण्यऋषी गमावला