E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
फुटबॉल सामन्यानंतर मोटारीने चिरडल्याने चार चाहते जखमी
Samruddhi Dhayagude
27 May 2025
ब्रिटनमधील दुर्घटना, २४ हून अधिक जखमी
लिव्हरपूल : लिव्हरपूल फुटबॉल क्लबने स्पर्धा जिंकल्यानंतर आनंदोत्सव सोमवारी साजरा केला जात होता. तेव्हा एकाने बेदरकारपणे मोटार चालवून मुलासह चौघांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यात २४ हून अधिक जण जखमी झाले. या प्रकरणी ब्रिटिश पोलिसांनी ५३ वर्षीय चालकाला अटक केली.
चाहत्यांना चिरडण्याचा प्रकार एकाच व्यक्तीने केला आहे. दहशतवादी कृत्य नसल्याचे प्रथमदर्शी दिसते. या प्रकरणी संशयिताला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेचा छडा लावण्यासाठी गुप्तचर कामाला लागले आहेत. लिव्हरपूल क्लबने प्रीमियर लीग चँपयनशीप जिंकल्यानंतर चाहते मेरसे नदीजवळील वॉल्टर रस्त्यावर आनंदोत्सव साजरा करत होता. एका खुल्या बसमधून मिरवणूक काढली जात होती. तेव्हा एक वेगवान मोटार चाहत्यांच्या दिशेने आली आणि त्यात घुसली. त्यात चार चाहते गंभीर जखमी झाले. २४ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच दरम्यान घटनास्थळी चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला होता. आनंदोत्सवाचे रुपांतर भीतीमध्ये झाले. तेथे बाटल्या, कॅन आणि लिव्हरपूल क्लबचे ध्वज पडल्याचे दिसून आले. यानंतर परिसर पोलिसांनी सीलबंद केला.
Related
Articles
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ
18 Jun 2025
अमेरिका युद्धात उतरली
23 Jun 2025
गुंतवणुकीच्या नावाखाली चार कोटींची फसवणूक
23 Jun 2025
घरकुलाच्या अनुदानासाठी ६५ हजार कोटींचे वितरण : गोरे
22 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ
18 Jun 2025
अमेरिका युद्धात उतरली
23 Jun 2025
गुंतवणुकीच्या नावाखाली चार कोटींची फसवणूक
23 Jun 2025
घरकुलाच्या अनुदानासाठी ६५ हजार कोटींचे वितरण : गोरे
22 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ
18 Jun 2025
अमेरिका युद्धात उतरली
23 Jun 2025
गुंतवणुकीच्या नावाखाली चार कोटींची फसवणूक
23 Jun 2025
घरकुलाच्या अनुदानासाठी ६५ हजार कोटींचे वितरण : गोरे
22 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ
18 Jun 2025
अमेरिका युद्धात उतरली
23 Jun 2025
गुंतवणुकीच्या नावाखाली चार कोटींची फसवणूक
23 Jun 2025
घरकुलाच्या अनुदानासाठी ६५ हजार कोटींचे वितरण : गोरे
22 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोथरूडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात
2
दौंड-पुणे डेमूच्या डब्यात आग
3
भारतीय विद्यार्थ्यांना इराण सुरक्षित पोहोचवणार
4
मुंबई, कोकणात मुसळधार
5
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
6
मराठी साहित्य विश्वाने अरण्यऋषी गमावला