नवी दिल्ली : बांगला-देशातील नागरिकांना बनावट कागदपत्रांद्वारे ओळखपत्रे तयार करुन देणार्या एका पाकिस्तानी नागरिकाविरोधात सोमवारी ईडीने आरोपपत्र दाखल केले. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे तो राहात होता. अझद मलिक उर्फ अहमद हुसेन आझाद आणि अझद हुसेन याला कोलकाता येथील आर्थिक अफरातफर प्रतिबंधक न्यायालयात १३ जून रोजी हजर करण्यात आले होते.
Fans
Followers