E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
गुंतवणुकीच्या नावाखाली चार कोटींची फसवणूक
Wrutuja pandharpure
23 Jun 2025
पिंपरी
: बनावट ई-मेल आयडी तयार करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून सुमारे चार कोटींची फसवणूक केली. ही घटना १ जानेवारी २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत बाणेर येथे घडली.
या प्रकरणी सुदर्शन श्रीकांत लाठकर (वय ३३, रा. बाणेर) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिरूमलशेट्टी व्यंकटेश्वर राव उर्फ टी. व्ही. राव व तिरूमलाशेट्टी राघव (रा. आंध्रप्रदेश) यांच्यासह इतर आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी आपसांत संगनमत करून आयसीआयसीआय सिक्युरिटीज या नामांकित संस्थेच्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार केले. या ई-मेलवरून बनावट कॉन्ट्रॅक्ट नोट पाठवून टाटा मोटर्स शेअर्सच्या खरेदी-विक्री भासवून सुरुवातीला काही प्रमाणात फिर्यादी यांना परतावा दिला. त्यानंतर फिर्यादी यांच्याकडून टप्प्याटप्प्याने सुमारे ४ कोटी ९७ लाख घेतले. त्यापैकी ९९ लाखांचा परतावा करून उर्वरित ३ कोटी ९८ लाख परत न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फिर्यादी यांची फसवणूक केली.
Related
Articles
तेलंगणात भाजपला धक्का
01 Jul 2025
अन्नधान्य वाहतूकदारांचे उद्यापासून आंदोलन
01 Jul 2025
’ससून’च्या शेजारी उभारणार कर्करोग रुग्णालय
29 Jun 2025
भारतातील संपत्ती स्थलांतर मंदावले
02 Jul 2025
अभिनंदन यांना पकडणारा मेजर ठार
29 Jun 2025
अनधिकृत पथ विक्रेत्यांसाठी आता बिल आकारणी
27 Jun 2025
तेलंगणात भाजपला धक्का
01 Jul 2025
अन्नधान्य वाहतूकदारांचे उद्यापासून आंदोलन
01 Jul 2025
’ससून’च्या शेजारी उभारणार कर्करोग रुग्णालय
29 Jun 2025
भारतातील संपत्ती स्थलांतर मंदावले
02 Jul 2025
अभिनंदन यांना पकडणारा मेजर ठार
29 Jun 2025
अनधिकृत पथ विक्रेत्यांसाठी आता बिल आकारणी
27 Jun 2025
तेलंगणात भाजपला धक्का
01 Jul 2025
अन्नधान्य वाहतूकदारांचे उद्यापासून आंदोलन
01 Jul 2025
’ससून’च्या शेजारी उभारणार कर्करोग रुग्णालय
29 Jun 2025
भारतातील संपत्ती स्थलांतर मंदावले
02 Jul 2025
अभिनंदन यांना पकडणारा मेजर ठार
29 Jun 2025
अनधिकृत पथ विक्रेत्यांसाठी आता बिल आकारणी
27 Jun 2025
तेलंगणात भाजपला धक्का
01 Jul 2025
अन्नधान्य वाहतूकदारांचे उद्यापासून आंदोलन
01 Jul 2025
’ससून’च्या शेजारी उभारणार कर्करोग रुग्णालय
29 Jun 2025
भारतातील संपत्ती स्थलांतर मंदावले
02 Jul 2025
अभिनंदन यांना पकडणारा मेजर ठार
29 Jun 2025
अनधिकृत पथ विक्रेत्यांसाठी आता बिल आकारणी
27 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
5
केरळचा आदर्श
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप