E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
ट्रम्प यांचे नाव वापरुन १५० जणांना गंडा
Samruddhi Dhayagude
27 May 2025
बंगळुरु : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव वापरुन १५० पेक्षा अधिक जणांची १ कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या फसवणूक झालेल्यांनी पोलिसांत धाव घेतली आहे.
कर्नाटकातील बंगळुरु, तामकुरु, मंगळुरु आणि हवेरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. या लोकांची फसवणूक करण्यासाठी आरोपींनी ‘ट्रम्प हॉटेल रेंटल’ नावाच्या अॅपचा वापर केला आणि त्यांनी गुंतवलेली रक्कम दुप्पट करण्याचे आश्वासन दिले. इतकेच नाही तर आरोपींनी लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून तयार केलेला व्हिडीओ देखील वापरण्यात आला. फसवण्यात आलेल्या लोकांना त्यांच्या गुंतवणुकीचा लवकर आणि मोठा मोबदला दिला जाईल असे सांगण्यात आले होते. फसवणूक करणार्यांच्या जाळ्यात अडकलेल्या पीडितांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीच्या बदल्यात भरपूर परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, तसेच वर्क फ्रॉम होम करण्याची संधी देण्यात आली होती. एकट्या हावेरीमध्ये अशा १५ हून अधिक लोकांना फसवण्यात आले आहे, असे हावेरी सायबर क्राइम इकॉनॉमिक्स अँड नार्कोटिक्सचे (सीईएन) अधिकारी शिवशंकर आर गणाचारी यांनी सांगितले.एका पीडित व्यक्तीने सांगितले, की आम्हाला खाते उघडण्यासाठी एक हजार ५०० रुपये भरण्यास सांगून, कंपन्यांचे प्रोफाईल लिहिण्यास सांगण्यात आले.
Related
Articles
शितपेय, आईस्क्रिमचे ५० नमुने ताब्यात
19 Jun 2025
आषाढी यात्रेच्या तोंडावर चंद्रभागा नदीत बुडून बेळगावच्या तरुण भाविकाचा मृत्यू
20 Jun 2025
इस्रायलने जगाला अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर आणले : पुतीन
19 Jun 2025
मस्क यांच्या स्टारशिपचा चाचणीदरम्यान स्फोट
20 Jun 2025
मला फोन करून निवृत्ती घ्यायला सांगितली
17 Jun 2025
गुप्तहेरांच्या विश्वातला लेखक
22 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
3
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
4
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
5
पुण्यातील सराईत गुन्हेगार
6
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख