E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
आषाढी यात्रेच्या तोंडावर चंद्रभागा नदीत बुडून बेळगावच्या तरुण भाविकाचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
20 Jun 2025
नदीत बुडून बेळगावच्या तरुण भाविकाचा मृत्यू
सोलापूर : आषाढी यात्रा अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपले आहे. आषाढी यात्रेवर महापुराचे सावट आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असतानाच शुक्रवारी सकाळी सातच्या दरम्यान चंद्रभागा नदीत भक्त पुंडलिक मंदिराजवळ पाण्याचा अंदाज न आल्याने बेळगाव येथील शुभम पावले (वय २७ ) या युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे. आपल्या मित्रांसोबत तो विठुरायाच्या दर्शनासाठी आला होता. सकाळी नदीमध्ये अंघोळीला गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. तब्बल चार तासांच्या शोध कार्यानंतर शुभमचा मृतदेह आढळला. आषाढी यात्रेच्या तोंडावर चंद्रभागा नदीमध्ये पवित्र सणासाठी भाविकांची गर्दी होत आहे. तरी प्रशासनाने या ठिकाणी जीव रक्षक यंत्रणा सज्ज ठेवावी अशी मागणी भाविकांमधून होत आहे.
Related
Articles
जुन्या विमानतळाचे डिसेंबरअखेर नूतनीकरण
28 Jun 2025
जनगणनेचा पहिला टप्पा १ एप्रिल २०२६ पासून
30 Jun 2025
कृत्रिम तलावात बुडून तिघांचा मृत्यू
01 Jul 2025
तिसर्या भाषेविरोधातील मोर्चात साहित्य महामंडळ सहभागी होणार
29 Jun 2025
महिलेचा अपमान करणे अयोग्य
28 Jun 2025
डॉ. शंकर अभ्यंकर यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान
02 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप