E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
गाझावरील हल्ल्यात ५२ जणांचा मृत्यू
Wrutuja pandharpure
26 May 2025
जेरूसालेम
: इस्रालयने गाझावर सोमवारी मोठा हवाई हल्ला केला. त्यात ५२ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये एका शाळेवरील हल्ल्यातील ३६ जणांचा समावेश आहे. निराधार पॅलेस्टिनी नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था शाळेत केली होती. त्या शाळेवर इस्रायलने हवाई हल्ला केला. झोपेतच अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य कर्मचार्यांनी दिली. शाळेत दहशतवादी लपले होते. तेथूनच ते हल्ल्याची योजना आखत होते. त्यामुळे हल्ला केल्याची माहिती इस्रायलच्या लष्कराने दिली.
हमास दहशतवादी आणि इस्रायल यांच्यात मार्चमध्ये युद्धबंदी संपुष्टात आली होती. त्यानंतर गाझावर आक्रमक हल्ले इस्रालकडून सुरू आहेत. युद्धबंदीच्या काळात हमास दहशतवाद्यांनी काही ओलिसांची सुटका केली होती. अजूनही त्यांच्या ताब्यात अजूनही ५८ ओलिस आहेत. त्यांची प्रथम सुटका करा, अशी मागणी इस्रायलची आहे. ती फेटाळण्यात आली होती. त्यामुळे हमास दहशतवाद्यांना संपविल्याशिवाय कारवाई थांबणार नाही, अशी कठोर भूमिका इस्रायलने घेतली आहे. तसेच गाझापट्टी संपूर्णत: ताब्यात घेतली जाणार असल्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, गेल्या आठवड्यात मानवी मदत देण्यास इस्रायलने परवानगी दिली होती. सुमारे अडीच महिने ती रोखून ठेवली होती.
Related
Articles
डीएनएद्वारे १९० जणांची ओळख पटली
19 Jun 2025
वर्हाडाच्या मोटारीला अपघात; नऊ प्रवाशांचा मृत्यू
21 Jun 2025
धरण क्षेत्रात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस
19 Jun 2025
शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणासाठी सरपंच व ग्रामपंचायतीने लक्ष घालावे : उपमुख्यमंत्री पवार
15 Jun 2025
परदेशी बँकांना भारतीय बँकांमध्ये भागीदारी?
19 Jun 2025
घाऊक महागाई दर १४ महिन्यांच्या नीचांकी
17 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
ठेवींवरील व्याज घटणार
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला