E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
खैबरमध्ये नऊ बंडखोर ठार
Wrutuja pandharpure
26 May 2025
पेशावर
: पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात सैन्याच्या गोळीबारात नऊ बंडखोर ठार झाले आहेत. सैन्याने तीन ठिकाणी कारवाई केली. त्यात ते मारले गेल्याची माहिती लष्कराच्या माध्यम विभागाने दिली.
डेरा इस्माईल खान परिसरात बंडखोरांच्या लपलेल्या ठिकाणांवर सैन्याने कारवाई केली. शोध मोहिमेवेळी सैनिक आणि बंडखोर यांच्यात चकमक उडाली. अधिकार्यांनी सांगितले की, खैबरच्या बाघ परिसरात सैनिक आणि बंडखोर यांची गाठ पडली होती. दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. त्यात तीन तर टांक जिल्ह्यातील चकमकीत दोन बंडखोर ठार झाले. घटनास्थळावरून शस्त्रे आणि दारुगोळा जप्त केला. अशाच प्रकारची कारवाई आणखी एक बंडखोर मारला गेल्याचे सांगितले. दरम्यान, १५ ऑगस्ट २०२१ रोजी तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतले. त्यानंतर बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात बंडखोर आणि पाकिस्तानी सैनिक यांच्यातील चकमकीत वाढ झाली आहे. बंडखोर स्वातंत्र्यासाठी पाकिस्तानी सैनिकांसोबत लढा देत आहेत.
Related
Articles
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
इराणमधील भारतीयांना बाहेर काढण्याचे काम सुरू
22 Jun 2025
पदार्पणाच्या सामन्यात साई सुदर्शन शून्यावर बाद
21 Jun 2025
मुशफिकुर रहीमचे दीडशतक
19 Jun 2025
पालखी मार्गावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
3
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
4
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
5
पुण्यातील सराईत गुन्हेगार
6
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख