E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
कुरेशींच्या कुटुंबामागे संपूर्ण भारत खंबीरपणे उभा
Wrutuja pandharpure
26 May 2025
वडोदरा येथील रोड शोमध्ये संपूर्ण कुटुंब सहभागी
वडोदरा
: भारताच्या ऑपशन सिंदूर नंतर कर्नल सोफिया कुरेशी हे नाव चर्चेत होते.ऑपरेशन सिंदूरवरील मीडिया ब्रीफिंगचे नेतृत्व करणाऱ्या दोन महिला अधिकाऱ्यांपैकी एक असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी भारताच्या सीमेवरील नारीशक्तीचे प्रतीक आहेत. आता पुन्हा त्या आणि त्यांचे कुटुंब चर्चेत आहेत.
सोमवारी गुजरातमधील वडोदरा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भव्य रोड शोमध्ये कर्नल सोफिया कुरेशी यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते.कर्नल सोफिया कुरेशी यांचे वडील ताज मोहम्मद,आई हलिमा कुरेशी,भाऊ संजय कुरेशी आणि जुळी बहीण शायना सुनसारा यांच्यासह हजारो नागरिक पंतप्रधानांचे आगमनाही वाट बघत होते.त्यांच्या सन्मानार्थ आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी हर्नी विमानतळाजवळ लोकांनी
पंतप्रधान मोदींचे जल्लोषात स्वागत झाले, त्यांच्या रोड शोच्या मार्गावर हजारो लोक स्वागतासाठी रांगेत उभे होते.उपस्थित नागरिक "भारत माता की जय", आणि "वंदे मातरम" च्या घोषणा देत होते,'सिंदूर सन्मान यात्रेत' सहभागी होत होते. यासोबतच पंतप्रधानांवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
माझी बहीण आता देशाची बहीण : शायना सुनसारा
या यात्रेदरम्यान पत्रकारांशी बोलताना, कर्नल कुरेशी यांची बहीण शायना सुनसारा म्हणाल्या "पंतप्रधान मोदींना भेटून आम्हाला खूप आनंद झाला. त्यांना भेटणे हा एक मोठा सन्मान होता. जेव्हा त्यांनी रोड शो केला तेव्हा तो एक अभिमानाचा क्षण होता. त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी खूप काही केले आहे. पंतप्रधानांना भेटणे हा एक वेगळाच आनंददायी अनुभव होता."
कर्नल सोफिया यांच्याबद्दल बोलताना,"कर्नल सोफिया कुरेशी ही माझी जुळी बहीण आहे. ती माझ्यापेक्षा १५ मिनिटांनी मोठी आहे. जेव्हा तुमची बहीण देशासाठी काही करते तेव्हा ते केवळ तुम्हालाच नाही तर इतरांनाही प्रेरणा देते. ती आता फक्त माझी बहीण नाही तर देशाची बहीण आहे." अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Related
Articles
शुबमन-रिषभ यांची शतके
22 Jun 2025
पदार्पणाच्या सामन्यात साई सुदर्शन शून्यावर बाद
21 Jun 2025
वारकर्यांसाठी जर्मन हँगर मंडप मंत्रालय स्तरावरून आदेश
21 Jun 2025
डीएनएद्वारे १९० जणांची ओळख पटली
19 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
शिराळ्यात नागाची पूजा करू देण्याची मागणी
22 Jun 2025
शुबमन-रिषभ यांची शतके
22 Jun 2025
पदार्पणाच्या सामन्यात साई सुदर्शन शून्यावर बाद
21 Jun 2025
वारकर्यांसाठी जर्मन हँगर मंडप मंत्रालय स्तरावरून आदेश
21 Jun 2025
डीएनएद्वारे १९० जणांची ओळख पटली
19 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
शिराळ्यात नागाची पूजा करू देण्याची मागणी
22 Jun 2025
शुबमन-रिषभ यांची शतके
22 Jun 2025
पदार्पणाच्या सामन्यात साई सुदर्शन शून्यावर बाद
21 Jun 2025
वारकर्यांसाठी जर्मन हँगर मंडप मंत्रालय स्तरावरून आदेश
21 Jun 2025
डीएनएद्वारे १९० जणांची ओळख पटली
19 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
शिराळ्यात नागाची पूजा करू देण्याची मागणी
22 Jun 2025
शुबमन-रिषभ यांची शतके
22 Jun 2025
पदार्पणाच्या सामन्यात साई सुदर्शन शून्यावर बाद
21 Jun 2025
वारकर्यांसाठी जर्मन हँगर मंडप मंत्रालय स्तरावरून आदेश
21 Jun 2025
डीएनएद्वारे १९० जणांची ओळख पटली
19 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
शिराळ्यात नागाची पूजा करू देण्याची मागणी
22 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
3
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
4
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
5
पुण्यातील सराईत गुन्हेगार
6
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख