E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
सीआरपीएफ जवानाला हेरगिरी प्रकरणी अटक
Samruddhi Dhayagude
26 May 2025
एनआयएची दिल्लीत कारवाई
नवी दिल्ली : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्या केंद्रीय राखीव पोलिस दलाचा (सीआरपीएफ) जवान मोती राम जाट याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआए) अटक केली. राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील संवेदनशील माहिती तो पाकिस्तानी गुप्तचर अधिकार्यांना २०२३ पासून तो देत असल्याचे उघड झाले. जाट हा उपनिरीक्षक आहे. पाकिस्तानी गुप्तचर अधिकार्यांकडून पैसे घेऊन तो त्यांना संवेदशील माहिती पुरवत होता. जाट याला नवी दिल्लीतून पकडण्यात आले आहे. या प्रकरणी त्यांची दलातून तातडीने हकालपट्टी केल्याची माहिती देण्यात आली. समाज माध्यमांच्या माध्यमातून तो हेरगिरी करत असल्याचे उघड झाले होते. आता एनआयएने कसून चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, त्याला एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा त्याला ६ जूनपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.
Related
Articles
लाखणगाव घोडनदी पात्रावरील जुना पूल वाहतुकीसाठी धोकादायक
17 Jun 2025
मतदारांना आता १५ दिवसांत मिळणार ओळखपत्र
20 Jun 2025
किटकजन्य आजार रोखण्यात महापालिकेला यश
21 Jun 2025
संगम माहुलीमधील पुलाची शंभर वर्षांची मुदत संपली!
17 Jun 2025
व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या
20 Jun 2025
प्रज्वल सितापुरे सर्वोत्तम मुष्टीयोद्धा
19 Jun 2025
लाखणगाव घोडनदी पात्रावरील जुना पूल वाहतुकीसाठी धोकादायक
17 Jun 2025
मतदारांना आता १५ दिवसांत मिळणार ओळखपत्र
20 Jun 2025
किटकजन्य आजार रोखण्यात महापालिकेला यश
21 Jun 2025
संगम माहुलीमधील पुलाची शंभर वर्षांची मुदत संपली!
17 Jun 2025
व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या
20 Jun 2025
प्रज्वल सितापुरे सर्वोत्तम मुष्टीयोद्धा
19 Jun 2025
लाखणगाव घोडनदी पात्रावरील जुना पूल वाहतुकीसाठी धोकादायक
17 Jun 2025
मतदारांना आता १५ दिवसांत मिळणार ओळखपत्र
20 Jun 2025
किटकजन्य आजार रोखण्यात महापालिकेला यश
21 Jun 2025
संगम माहुलीमधील पुलाची शंभर वर्षांची मुदत संपली!
17 Jun 2025
व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या
20 Jun 2025
प्रज्वल सितापुरे सर्वोत्तम मुष्टीयोद्धा
19 Jun 2025
लाखणगाव घोडनदी पात्रावरील जुना पूल वाहतुकीसाठी धोकादायक
17 Jun 2025
मतदारांना आता १५ दिवसांत मिळणार ओळखपत्र
20 Jun 2025
किटकजन्य आजार रोखण्यात महापालिकेला यश
21 Jun 2025
संगम माहुलीमधील पुलाची शंभर वर्षांची मुदत संपली!
17 Jun 2025
व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या
20 Jun 2025
प्रज्वल सितापुरे सर्वोत्तम मुष्टीयोद्धा
19 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
3
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
4
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
5
पुण्यातील सराईत गुन्हेगार
6
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख