E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
’भारत जिंदाबाद’ फेरीला प्रतिसाद
Wrutuja pandharpure
25 May 2025
पुणे
: पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून बदला घेतला. पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिल्याबद्दल भारतीय सैन्याचे अभिनंदन व त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने शनिवारी ’भारत जिंदाबाद फेरी’ काढण्यात आली. या फेरीला बहुसंख्य कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सुनीता वाडेकर, संघमित्रा गायकवाड, मंगल रासगे व रिपब्लिकन पक्षांच्या महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ’भारत जिंदाबाद फेरी’ला सुरुवात झाली. भारत माता की जय.. पाकिस्तान मुर्दाबाद.. भारतीय सैन्याचा विजय असो..अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. फेरीत सहभागी कार्यकर्त्यांनी हातात तिरंगी झेंडे घेतले होते.
रिपाइंचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, परशुराम वाडेकर, रोहिदास गायकवाड, असित गांगुर्डे, शैलेंद्र चव्हाण,अशोक कांबळे, अशोक शिरोळे, मोहन जगताप, महेंद्र कांबळे, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, बसवराज गायकवाड, वसंत बनसोडे, भगवान गायकवाड, वीरेन साठे, सुनिता वाडेकर, हिमाली कांबळे, संघमित्रा गायकवाड, मंगल रासगे, सुन्नाबी शेख, संदीप धाडोरे, महादेव दंदी, लियाकत शेख, विनोद टोपे, शामशुद्दीन शेख, अविनाश कदम, कपिल जगताप, फिरोज खान, हबीब सैय्यद, भारत भोसले, चांदणी गायकवाड, सविता शेलार, शाम गायकवाड, निलेश गायकवाड, आकाश बहुले, के. जी. पवळे, हनुमंत गायकवाड, उद्धव चिलवंत, दादा वारभुवन, रमेश तेलवडे, अतुल भालेराव, शांतीनाथ चव्हाण, राजेश गाढे, वैभव पवार, स्वप्नील जाधव, रोहित कांबळे, अप्पा वाडेकर, रामभाऊ कर्वे, दीपक इसावे, गोविंद साठे, शशांक माने, सुशील मंडल, तानाजी तापकीरे, विशाल ओव्हाल, अरविंद शिंदे, आनंद लवटे, आनंद कांबळे, विशाल ओव्हाल, गौतम कदम, संजय बनसोडे, विक्की वालके, फक्कडराव शेळके, नंदा निकाळजे, कलावती भंडारे, निर्मला कांबळे, शोभा गायकवाड, आरती देटे, नंदा गायकवाड, यांच्यासह रिपाइंचे पदाधिकारी कार्यकर्ते फेरीत सहभागी झाले होते.
Related
Articles
करूण नायरसाठी भारत-इंग्लंड कसोटी मालिका अत्यंत महत्त्वाची
15 Jun 2025
मस्क यांच्या स्टारशिपचा चाचणीदरम्यान स्फोट
20 Jun 2025
पाच लाख स्थलांतरितांची अमेरिकेतून हकालपट्टी करणार
17 Jun 2025
मारुती चितमपल्ली यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
20 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
नाशिक शहर, पुणे ग्रामीण यांची मुलींमध्ये, तर उस्मानाबाद, परभणी यांची मुलांमध्ये उपउपांत्य फेरीत धडक
18 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
4
ठेवींवरील व्याज घटणार
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इस्रायलचा इराणवर हल्ला