E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
करूण नायरसाठी भारत-इंग्लंड कसोटी मालिका अत्यंत महत्त्वाची
Wrutuja pandharpure
15 Jun 2025
मुंबई
: भारतीय संघ सध्या इंग्लंड दौर्यावर आहे. २० जून पासून भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिका करूण नायरसाठी एकदमच खास असेल. कारण २०१६ मध्ये ज्या इंग्लंड संघाविरुद्ध घरच्या मैदानावर त्याने दाबात पदार्पण केले होते त्या संघाविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानातील सामन्यातून तो पुन्हा एकदा कसोटीत कमबॅक करणार आहे. २०१७ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळल्यावर देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार कामगिरीच्या जोरावर ८ वर्षांनी त्याला टीम इंडियाकडून संधी मिळाली.
बीसीसीआयने एक खास व्हिडिओ शेअर करत करुण नायरला पहिल्या कसोटी सामन्यापासूनच प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये लोकेश राहुलचीही झलक पाहायला मिळते. तो आपल्या सहकार्याच्या कमबॅकची स्टोरी सांगताना दिसते. जो व्हिडिओ शेअर केला त्यात करुण नायर म्हणतोय की, मला पुन्हा टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. हा माझ्यासाठी खास आणि मोठा क्षण आहे. या संधीचं सोन करण्यासाठी प्रयत्नशील असेन. मग पिक्चरमध्ये येतो लोकेश राहुल. मी नायरला बर्याच वर्षांपासून ओळखतो. आम्ही अनेक महिने एकत्र खेळलो आहोत. खूप मोठा संघर्षानंतर तो कमबॅक करतोय, असे सांगत लोकेश राहुलही आपल्या मित्राच्या कमबॅकसाठी उत्सुक असल्याचे दिसून येते. सर्वांना माहितीये की, इंग्लंड काउंटी चॅम्पियनशिप खेळत असताना तो एकटा पडला होता. पण आता त्याने भारतीय संघात शानदार कमबॅक केले आहे. हा क्षण त्याच्यासाठी नक्कीच खूप खास आहे.
Related
Articles
त्रिभाषा सूत्रावर राज्य सरकार ठाम : दादाजी भुसे
27 Jun 2025
निलेश कुलये आणि पूजा कृष्णमूर्ती ठरले सिंहगड एपिक ट्रेल मॅरेथॅानचे विजेते
30 Jun 2025
अमरनाथ यात्रेच्या नोंदणीत १० टक्क्यांनी घट
28 Jun 2025
कृत्रिम तलावात बुडून तिघांचा मृत्यू
01 Jul 2025
निर्देशांकाची उसळी
27 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
29 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप