E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
नॅक मूल्यांकनाला सहा महिने मुदतवाढ
Wrutuja pandharpure
24 May 2025
महाविद्यालयांवरील कारवाई टळली
पुणे
: राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने सर्व महाविद्यालयांना व शैक्षणिक संस्थांना नॅक मूल्यांकन करून घेण्याचे निर्देश दिले होते. तसेच मूल्यांकन करून न घेतलेल्या महाविद्यालयांचे प्रथम वर्षाचे प्रवेश थांबविण्याची कारवाई राज्यातील काही विद्यापीठांकडून करण्यात आली होती. मात्र, नॅक मूल्यांकन करून घेण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. परिणामी महाविद्यालयांवरील प्रवेश बंदीची कारवाई टळली आहे. राज्याचे प्र. उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांनी यासंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
’नॅक’कडून बायनरी क्रेडिटेशन पद्धती लागू करण्यात आली आहे. ही पद्धती लागू करण्याच्या अनुषंगाने नॅक संस्थेकडून उच्च शिक्षण संस्थांसाठीचे लॉगिन पोर्टल अद्यावत करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे सध्या नव्याने मूल्यांकन करून घेणे, पुनर्रमुल्यांकन करणे, याबाबत कुठलीही कार्यवाही होते. ही बाब राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २१ मे रोजी झालेल्या बैठकीत निदर्शनास आली. त्यानंतर विद्यार्थी हितास्तव नॅक मूल्यांकनासाठी महाविद्यालयांना मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यातील अमरावती विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठासह काही विद्यापीठांनी अनेक महाविद्यालयांवर कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र,नॅक मूल्यांकनाची प्रक्रियाच बंद असल्यामुळे महाविद्यालयांवर कार्यवाही करणे उचित ठरणार नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने नॅक मूल्यांकन करून न घेतलेल्या महाविद्यालयांवरील कारवाईला स्थगिती दिली असून यासंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
Related
Articles
सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत निवृत्ती वेतनात वाढ
22 Jun 2025
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18 Jun 2025
पुणे पोलिस आणि ओयोतर्फे चर्चासत्र
21 Jun 2025
घरकुलाच्या अनुदानासाठी ६५ हजार कोटींचे वितरण : गोरे
22 Jun 2025
मुंबईमध्ये रस्ता खचून बस खड्ड्यात
17 Jun 2025
धोकादायक वाडे पाडण्यास विरोध करणार्यांचे वीज, पाणी तोडणार
21 Jun 2025
सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत निवृत्ती वेतनात वाढ
22 Jun 2025
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18 Jun 2025
पुणे पोलिस आणि ओयोतर्फे चर्चासत्र
21 Jun 2025
घरकुलाच्या अनुदानासाठी ६५ हजार कोटींचे वितरण : गोरे
22 Jun 2025
मुंबईमध्ये रस्ता खचून बस खड्ड्यात
17 Jun 2025
धोकादायक वाडे पाडण्यास विरोध करणार्यांचे वीज, पाणी तोडणार
21 Jun 2025
सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत निवृत्ती वेतनात वाढ
22 Jun 2025
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18 Jun 2025
पुणे पोलिस आणि ओयोतर्फे चर्चासत्र
21 Jun 2025
घरकुलाच्या अनुदानासाठी ६५ हजार कोटींचे वितरण : गोरे
22 Jun 2025
मुंबईमध्ये रस्ता खचून बस खड्ड्यात
17 Jun 2025
धोकादायक वाडे पाडण्यास विरोध करणार्यांचे वीज, पाणी तोडणार
21 Jun 2025
सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत निवृत्ती वेतनात वाढ
22 Jun 2025
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18 Jun 2025
पुणे पोलिस आणि ओयोतर्फे चर्चासत्र
21 Jun 2025
घरकुलाच्या अनुदानासाठी ६५ हजार कोटींचे वितरण : गोरे
22 Jun 2025
मुंबईमध्ये रस्ता खचून बस खड्ड्यात
17 Jun 2025
धोकादायक वाडे पाडण्यास विरोध करणार्यांचे वीज, पाणी तोडणार
21 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
3
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
4
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
5
पुण्यातील सराईत गुन्हेगार
6
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख