E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अंगणातल्या खेळांना पालक-मुलांचा प्रतिसाद
Wrutuja pandharpure
23 May 2025
पुणे
: पावसाची भुरभूर असतानाही लगोरी, टिपरीपाणी असे खेळ खेळणारी मुले, भोवरा फिरवण्याचा प्रयत्न करणारी मुले, स्वतः उत्साहाने भोवरा फिरवणारे आजोबा, अंगणातल्या खेळांविषयी मुलांना माहिती सांगणारे पालक... उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनाही खेळ खेळण्याचा न आवरता आलेला उत्साह असे वातावरण पुणे बालपुस्तक जत्रेत गुरुवारी होते.
राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका, संवाद पुणे यांच्यातर्फे आयोजित पुणे बालपुस्तक जत्रेचे उद्घाटन गणेश कला क्रीडा मंच येथे झाले. विशेष म्हणजे, या जत्रेच्या उद्घाटनाच्या आधीच पुणेकरांनी गर्दी केली. सकाळपासूनच मुले, पालकांनी जत्रेला हजेरी लावली. जत्रेमध्ये बालकुमार साहित्याची ७०हून अधिक दालने आहेत. त्याशिवाय अंगणातील खेळ, खाऊची दुकाने, सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध उपक्रम या जत्रेत होत आहेत. आताच्या काळात संगणक आणि स्मार्टफोनमध्ये रमणार्या मुलांना पुस्तके, खेळाची गोडी लावण्याचा या जत्रेचा उद्देश आहे.
’आम्ही आमच्या लहानपणी अंगणात, वाड्यात खेळ खेळताना तहानभूक विसरून जात होतो. मात्र, आता फ्लॅट संस्कृती, इंटरनेटमुळे अंगणातल्या खेळांचा विसर पडल्यासारखे झाले आहे. मात्र, नव्या पिढीला या खेळांची माहिती झाली पाहिजे. पुणे बालपुस्तक जत्रेने या खेळांचा समावेश करून जुन्या काळाचा पुन्हा आनंद दिला, अशी भावना पालकांनी व्यक्त केली.
Related
Articles
भाषा शिक्षणाचे शिक्षणातील महत्त्व
18 Jun 2025
इस्रायल-इराण युद्धाचा भारतीय बासमतीला फटका
21 Jun 2025
श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
16 Jun 2025
शुबमन-रिषभ यांची शतके
22 Jun 2025
प्रशांत सोलंकीने जिंकली क्रिकेटप्रेमींची मने
17 Jun 2025
साधुसंत येता घरा, तोचि दिवाळी दसरा
21 Jun 2025
भाषा शिक्षणाचे शिक्षणातील महत्त्व
18 Jun 2025
इस्रायल-इराण युद्धाचा भारतीय बासमतीला फटका
21 Jun 2025
श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
16 Jun 2025
शुबमन-रिषभ यांची शतके
22 Jun 2025
प्रशांत सोलंकीने जिंकली क्रिकेटप्रेमींची मने
17 Jun 2025
साधुसंत येता घरा, तोचि दिवाळी दसरा
21 Jun 2025
भाषा शिक्षणाचे शिक्षणातील महत्त्व
18 Jun 2025
इस्रायल-इराण युद्धाचा भारतीय बासमतीला फटका
21 Jun 2025
श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
16 Jun 2025
शुबमन-रिषभ यांची शतके
22 Jun 2025
प्रशांत सोलंकीने जिंकली क्रिकेटप्रेमींची मने
17 Jun 2025
साधुसंत येता घरा, तोचि दिवाळी दसरा
21 Jun 2025
भाषा शिक्षणाचे शिक्षणातील महत्त्व
18 Jun 2025
इस्रायल-इराण युद्धाचा भारतीय बासमतीला फटका
21 Jun 2025
श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
16 Jun 2025
शुबमन-रिषभ यांची शतके
22 Jun 2025
प्रशांत सोलंकीने जिंकली क्रिकेटप्रेमींची मने
17 Jun 2025
साधुसंत येता घरा, तोचि दिवाळी दसरा
21 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
3
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
4
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
5
पुण्यातील सराईत गुन्हेगार
6
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख